You are currently viewing माणुसकिचा झरा…

माणुसकिचा झरा…

*माणुसकिचा झरा…*

*सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांचे समाजकारण; एकाचे वाचविले प्राण*

फोंडाघाट

नेपाली कुक सुरेश उपाध्याय यांनी ३५ वर्षापुर्वी फोंडाघाट आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात चायनीज खाद्य पदार्थ बनवायला फोंडाघाट मधील मधील महेश राणे यांच्या मारुती वाडी याठिकाणी सुरुवात केली. त्याला पुर्ण सहकार्य सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी त्यावेळी केले होते.

नेपाळी कुक सुरेश उपाध्याय हा साई मंदिराशेजारी जखमी अवस्थेत अजित नाडकर्णी यांना दिसला. त्यांनी नाडकर्णी यांना हाक मारली, मालीक देखो मै मर रहा हु। असे म्हटले. आणि सामाजिक कार्यकर्ते नाडकर्णी यांना पाझरच फुटला. सुरेश उपाध्याय यांच्या पायाला असंख्य जखमा झाल्या होत्या, चालताही येणे शक्य नव्हते. लगेच पोलीस यंत्रणा प्राथमिक आरोग्य केंद्र, अँब्युलन्स कणकवली आरोग्य केंद्राचे अधिकारी किर्लास्कर सर यांना सांगुन त्याला कणकवली हाॅस्पिटलला अॅडमिट केले. दिवाळी पाडवा असतानाही आपल्याकडे ३५#४० वर्षापुर्वी काम केलेल्या नेपाळी कुकला हाॅस्पीटल सुविधा देवुन त्याचा जीव वाचवला. याचा अजित नाडकर्णी यांना सार्थ अभिमिन असल्याचे त्यांनी सांगितले. ८०% समाजकारण आणि २० % राजकारण हे ब्रीदवाक्य घेऊन ते समाजकार्याचा वसा उचलत आहेत.

*संवाद मीडिया*

*🫧💦बराच ग्राहकांना विहीर व* *बोअरवेल खुदाई संदर्भात माहिती*नसते. त्यामुळे ब-याच बोअरवेल फेल होतात💦💧 यासाठी* 💧 *ग्राहकांनी बोअरवेल हे सप्टेंबर ते मे पर्यंत खुदाई करावी. व विहीर खुदाई*💦 *एप्रिल -ते – मे *महिन्यात* 💧 *करावी यासाठी अधिक माहीतीसाठी*
*आमच्याकडे संपर्क करावा*🫧.

▫️▫️ *मे श्रीराम बोअरवेल.* ▫️▫️
🔸१००% पाण्याची गॅरंटी🔸

*▪️श्रीराम बोअरवेल्स सिंगल फेज व थ्री फेज सबमर्सिबल पंपसेट योग्य दरात फिटींग करुन मिळेल*
*🚰बोअरवेल नियम व अटी याप्रमाणे राहतील.🚿*

*▪️सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच आमच्याकडे अडचणी ठिकाणी ३०० फुट लांब गाडी बाहेर उभी करुन, मोठे होल ६” (इंच) बोअरवेल ५०० फुटापर्यंत खुदाई करुन मिळेल*.

*▪️आम्ही इलेक्ट्रॉनिक मशिनने सर्व्हे केलेल्या बोअरवेल पॉईंटला जागेनुसार पर डे (प्रत्येक दिवशी) कमीत कमी ५००० लीटर ते १०००० लीटर पाण्याची १००% हमी दिली जाते.* *▪️आमचेकडून बोअरवेलसाठी पाणी सर्व्हे व बोअरवेल मारून घेतल्यास बोअरवेलला पाणी न मिळाल्यास नियम व अटीनुसार १००% रक्कम १०० दिवसांनी परत दिली जाईल. बोअरवेल पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण पेमेंट भरून घेतले जाईल तत्पूर्वी आमच्या अॅग्रीमेन्ट पेपरवरती आपली सही घेतलीजाईल.*

*▪️बोअरवेलचे पाणी सर्व्हे करतेवेळी अॅडव्हान्स (डिपॉझिट) म्हणून रु.६०,०००/- व ड्राय एरीया (कमी पाण्याचा भाग) असेल तर रु.७०,०००/- पर्यंत अॅडव्हान्स रक्कम जागेवरती भरुन घेतली जाईल. त्यानंतर पाणी पॉईंट सर्व्हे केला जाईल, (गोवा एरियामध्ये बोअरवेल अॅडव्हान्स १ लाख रुपये भरुन घेतले जाईल.)*

*▪️आमचेकडे 3D जर्मन इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी मशिनद्वारे १५०० फूटापर्यंत बोअरवेल व विहीरीचा पॉईंट सर्व्हे करुन दिला जातो.*

*▪️बोअरवेल खुदाई व पंपसेट दोन्ही आमच्याकडून करून घेतल्यास संपूर्ण २ वर्षे पाण्याची गॅरंटी दिली जाईल व २ वर्षात
बोअरवेलला पाणी कमी झाल्यास संपूर्ण पेमेंट परत दिले जाईल किंवा त्याबदल्यात मोफत दुसरी नवीन बोअरवेल खुदाई करून मिळेल ही ग्राहकांनी नोंद घ्यावी.* *▪️आमचेकडे 1 HP ते 20 HP पर्यंत थ्रीफेज सोलर पंपसेट फायनान्ससह १ वर्षाच्या मुदतीसह फिटींग करुन देऊ. (नियम वअटी लागू) कमीत कमी डाऊन पेमेंट ३०% असेल.*

*फायदे 👉- १० वर्ष लाईट बिलाची चिंता नाही, लोडशेडींगची भिती नाही, व्होल्टेजचा कोणताही प्रॉब्लेम नाही, सोलर पॅनेलला १० वर्षांची गॅरंटी व पंपसेटला दोन वर्षांची गॅरंटी.*

*▪️आमचेकडे पंपसेटला २ वर्षे गॅरंटी दिली जाते व १ वर्ष संपूर्ण फ्री सर्व्हिस दिली जाते. १ वर्षानंतर सर्व्हिस चार्ज घेतला जातो. *

*▪️तसेच पंपसेट २ वर्षापर्यंत खराब झालेस दुसरा नवीन पंपसेट पहिल्या गॅरंटीमध्ये फिटींग करुन दिला जातो व फक्त सर्व्हिस चार्ज रु. १०००/- घेतले जातील.*

*▪️ विहिरीतील गाळ काढून मिळेल. तसेच विहिरीत आडवे होल १० फुट ते २० फुट मारुन मिळेल. (१३) आम्ही खुदाई केलेल्या बोअरवेलला दुसऱ्याकडून पंपसेट फिटींग केल्यानंतर त्याची रिपेअर आणि पंपसेट अडकल्यास आमच्याकडून सव्र्हस मिळणार नाही. याची नोंद घ्यावी.*

*▪️आमच्याकडे कोणत्याही कंपनीचा पंपसेट, डोमेस्टीक पंप, ओपनवेल पंप. ४ (इंच) / ६” (इंच) सबमर्सिबल जुना पंपसेटदेऊन नवीन पंपसेट योग्य दरात २ वर्षे गॅरंटीसह नवीन पंपसेट घेऊन जा. (नियम व अटी लागू राहतील.)*

*▪️आमचेकडून कॅमेराद्वारे अडकलेला पंपसेट किंवा बोअरवेलचा काही प्रॉब्लेम असेल तर किंवा बोअरवेलच्या पाण्याच्या पातळीची संपूर्ण पहाणी करून मिळेल. ८०० फुटापर्यंत संपूर्ण बोअरवेल फक्त रु. ४०००/- पाहणी करून देऊ.*

*▪️जुने बोअरवेल अडचणी ठिकाणी ३०० फुटापर्यंत लांब गाडी उभी करुन बोअरवेल साफ करुन मिळेल. तसेच हवे असल्यास जास्त खोली वाढवून मिळेल. तसेच अडकलेले पंपसेट योग्य दरात काढून मिळेल *
*✅आमचेकडे 3 वर्षे गॅरंटी सह होलसेल दरात कॉलमपाईप ( *बोअरवेल पंपासाठी योग्य*) व शेतीसाठी Pvc पाईप ऑर्डर प्रमाणे घरपोच मिळेल:*

🔹 *1″ – 21kg- 1300 kg* *(कॅपासीटी) – 10 फुटी – 185/- परनग (500 फुटा पर्यंत )* 🌾🌾🌾🌾 –

🔸 *1,1/4″ – 21kg -1800 kg* *(कॅपासिटी) – 10 फुटी – 252/- पर नग*🌾🎋

🔹 *1½ – 21kg -1900kg* *(कॅपासिटी). 10 फुटी – 340/-* *पर – नग* 🌾🎋 – -🔸 *2″ – 21kg – 3800kg कॅपासिटी- 10 फुटी – 540/- परनग*🎋🌾🌴

🔹 *2-1/2″ – 25kg- 4000 kg -(कॅपासिटी )-(800 फुट) – 610/- परनग*🌾🎋🌴

🔸 *3″ – 27kg -9900kg- (कँपासिटी)- 900 फुट – 1300/- पर नग*🌾🎋🌴
*अधीक माहिती साठी आमच्याकडे संपर्क करावा.

*श्रीराम बोअरवेल.*
– *🏨पत्ता : नवीन शिरोडा नाका, जीवनरक्षा हॉस्पीटल समोर, मळगाव रोड, सावंतवाडी – ४१६५१०* – *📲7774851004*,
*📲*9420293799*
*📲*7768898659*
*📲7588570587*
*📲9422874647*

*🌐🛜Email -* shriramborewells99@gmail.com, Website: www.shriramborewells.com

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/115014/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा