You are currently viewing “त्या” क्रूरकर्मा मुलीवर होणार गुन्हा दाखल…!

“त्या” क्रूरकर्मा मुलीवर होणार गुन्हा दाखल…!

वैभववाडी :

नवजात बालिकेची गुप्तपणे विल्हेवाट लावणाऱ्या त्या मातेवर होणार गुन्हा दाखल. पोलिसांकडून मातेचा लागला शोध. शनिवारी रात्री कुंभवडे बौद्धवाडी नजीक रस्त्याकडेला सापडला होता नवजात बालिकेचा मृतदेह. कुजलेल्या स्थितीत होता मृतदेह. पोलिसांनी अखेर घेतला “त्या” कुमारी मातेचा शोध. कुमारी मातेने अर्भकाला जन्म देऊन गुप्तपणे त्याची विल्हेवाट लावल्याप्रकरणी होणार गुन्हा दाखल. पो. ह. राजू जामसंडेकर आणि पो. ना. नाही सोनटक्के या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen + eight =