You are currently viewing शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना कणकवली उपजिल्हाप्रमुख महेंद्र सावंत सह पदाधिकाऱ्यांनी दिल्या दीपावलीच्या शुभेच्छा…

शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना कणकवली उपजिल्हाप्रमुख महेंद्र सावंत सह पदाधिकाऱ्यांनी दिल्या दीपावलीच्या शुभेच्छा…

शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना कणकवली उपजिल्हाप्रमुख महेंद्र सावंत सह पदाधिकाऱ्यांनी दिल्या दीपावलीच्या शुभेच्छा…

सावंतवाडी

शालेय शिक्षण मंत्री व मुंबई चे पालकमंत्री तसेच शिवसेना नेते महाराष्ट्र राज्य चे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे विश्वासू सहकारी मा.श्री दीपक भाई केसरकर साहेब यांच्या सावंतवाडी निवासस्थानी दिनांक 14 रोजी भेट देऊन दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी कणकवली तालुक्यातील सिंधुदुर्ग उपजिल्हाप्रमुख श्री. महिंद्र सावंत उपतालुकाप्रमुख श्री.सुनील हरमलकर , उपतालुकाप्रमुख श्री.दामू सावंत, कलमठ विभाग प्रमुख बाबू आचरेकर, कलमठ उपविभाग प्रमुख भाई पावस्कर, आणि सामाजिक कार्यकर्ते संजय नरे. आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

*आता कोल्हापूर बेळगावला जायची गरज नाही, 👉 सर्व काही मिळेल एकाच छताखाली…*🏃‍♀️🏃‍♂️

*🌈 ज्योती एंटरप्रायझेस 🌈*

*🏬होलसेलमध्ये बिल्डिंग मटेरियल उपलब्ध*

*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*👉घेवून आले आहेत आता बांदा येथे ही सेवा*

*🏬बिल्डिंग मटेरियल, टाईल्स ग्रॅनाईट, कोटा मार्बल आणि कडप्पा सर्व काही एकाच ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये उपलब्ध…!*

*👉विशेष म्हणजे तोच दर्जा आणि चांगली सेवा अगदी घरपोच (Paid Service) …!!*

*आमचा पत्ता*👇
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*नियोजित तपासणी नाक्याच्या बाजूला, मुंबई-गोवा हायवे बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.*

*☎️संपर्क:-*👇
*_सुलतानसिंग चौधरी_*

*📲9422767484 / 8317256802*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/111496/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663

प्रतिक्रिया व्यक्त करा