You are currently viewing आ. वैभव नाईक यांनी कुटुंबासमवेत साजरी केली दीपावली

आ. वैभव नाईक यांनी कुटुंबासमवेत साजरी केली दीपावली

*आ. वैभव नाईक यांनी कुटुंबासमवेत साजरी केली दीपावली*

*लक्ष्मीपूजनानिमित्त मतदारसंघातील नागरिकांच्या घेतल्या गाठी भेटी*

कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबासमवेत दीपावली साजरी करत निवासस्थानी व कार्यालयात लक्ष्मीपूजन केले. यावेळी पत्नी स्नेहा नाईक, मुलगी नंदिनी नाईक, मुलगा राजवर्धन नाईक उपस्थित होते.

त्याचबरोबर आ. वैभव नाईक यांनी मतदारसंघात विविध ठिकाणी लक्ष्मीपूजनाला उपस्थिती दर्शवत नागरिकांच्या गाठी भेटी घेतल्या. ओमसाई मित्रमंडळ मच्छिमार्केट कुडाळच्या वतीने आयोजित केलेल्या तिरंगी डबलबारी भजनाला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. यावेळी मंडळाच्या वतीने आ. वैभव नाईक यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, उपतालुका प्रमुख कृष्णा धुरी, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट,शहर प्रमुख संतोष शिरसाट,नगरसेवक उदय मांजरेकर,सचिन काळप,दीपक आंगणे,राजू गवंडे,गुरु गडकर,अमित राणे,स्वप्नील शिंदे गोट्या चव्हाण आदी उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

*आता कोल्हापूर बेळगावला जायची गरज नाही, 👉 सर्व काही मिळेल एकाच छताखाली…*🏃‍♀️🏃‍♂️

*🌈 ज्योती एंटरप्रायझेस 🌈*

*🏬होलसेलमध्ये बिल्डिंग मटेरियल उपलब्ध*

*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*👉घेवून आले आहेत आता बांदा येथे ही सेवा*

*🏬बिल्डिंग मटेरियल, टाईल्स ग्रॅनाईट, कोटा मार्बल आणि कडप्पा सर्व काही एकाच ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये उपलब्ध…!*

*👉विशेष म्हणजे तोच दर्जा आणि चांगली सेवा अगदी घरपोच (Paid Service) …!!*

*आमचा पत्ता*👇
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*नियोजित तपासणी नाक्याच्या बाजूला, मुंबई-गोवा हायवे बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.*

*☎️संपर्क:-*👇
*_सुलतानसिंग चौधरी_*

*📲9422767484 / 8317256802*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/111496/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा