You are currently viewing हॉस्पिटल नाका कला क्रीडा मंडळाने सांस्कृतिक वारसा जपण्याचे काम केले — प्रसन्ना उर्फ बाळू देसाई , जिल्हा उपाध्यक्ष

हॉस्पिटल नाका कला क्रीडा मंडळाने सांस्कृतिक वारसा जपण्याचे काम केले — प्रसन्ना उर्फ बाळू देसाई , जिल्हा उपाध्यक्ष

*हॉस्पिटल नाका कला क्रीडा मंडळाने सांस्कृतिक वारसा जपण्याचे काम केले* —- प्रसन्ना उर्फ बाळू देसाई , जिल्हा उपाध्यक्ष

हॉस्पिटल नाका कला – क्रीडा मंडळ , वेंगुर्ले आयोजित *दीपावली शो – टाईम* चे उद्घाटन .

हॉस्पिटल नाका कला – क्रीडा मंडळ , वेंगुर्ले च्या वतीने सलग तिसऱ्या वर्षी दीपावली शो टाईम चे आयोजन करण्यात आले . पाच दिवस चालणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे उद्घाटन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले .
यावेळी शुभेच्छा देताना हॉस्पिटल नाका मंडळाचे कौतुक करत , वेंगुर्ले शहराला जो सांस्कृतिक वारसा आहे तो टिकवण्याचे काम ह्या मंडळा मार्फत केले जाते याबद्दल अभिनंदन केले . तसेच या मंडळाने सांस्कृतिक कार्यक्रमा बरोबर सामाजिक उपक्रम घ्यावेत , असे आवाहन केले .
कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या पुतळ्यास भाजपा तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच दिनेश तानावडे , विनायक शिरवणकर , शाम कौलगेकर , राजु वजराठकर , मंडळाचे अध्यक्ष अँड. मनिष सातार्डेकर यांच्या हस्ते करण्यात आले .
यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष महेंद्र गावडे , रामचंद्र सावंत , ज्ञानेश्वर कळेकर , राहुल वेंगुर्लेकर , जयंत सावंत , रुपेश सावंत , प्रफुल्ल सावंत , करण निरवडेकर , सौरभ भोसले , मनिष कळेकर , कौस्तुभ गवस , पुरुषोत्तम मडकईकर , मकरंद होळकर , सिद्धेश मांजरेकर , निखिल शिरोडकर , सचिन मांजरेकर तसेच मंडळाचे बरेच कार्यकर्ते उपस्थित होते .

*संवाद मीडिया*

*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*

*💎एस.पी.बोअरवेल💎*

*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*

💁‍♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*

*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*

*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*

*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*

*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*

*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 1 =