You are currently viewing खासदार नारायण राणे यांच्या प्रयत्नातून सर्वसामान्यांना अल्पदरात कांदा विक्री..

खासदार नारायण राणे यांच्या प्रयत्नातून सर्वसामान्यांना अल्पदरात कांदा विक्री..

कणकवली

भारतीय जनता पार्टीचे नेते मा. खासदार नारायणराव राणे  (माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या प्रयत्नातून सामान्यांसाठी अल्पदरात ३० रुपये किलो कांदा विक्री करण्यात येणार आहे. तरी लोकांनी या सेवेचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. ही कांदा विक्री दि. ८ डिसेंबर, २०२० सकाळी १० वाजत मा. खासदार नारायणराव राणे साहेब (माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या कणकवली येथील संपर्क कार्यालय समोर करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

10 + five =