You are currently viewing सिंधुदुर्गच्या शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ, सिंधुदुर्ग यांच्या वतीने शारीरिक शिक्षकांच्या प्रलंबित समस्या सोडवणूकीसाठी शिक्षणमंत्र्यांना निवेदन सादर

सिंधुदुर्गच्या शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ, सिंधुदुर्ग यांच्या वतीने शारीरिक शिक्षकांच्या प्रलंबित समस्या सोडवणूकीसाठी शिक्षणमंत्र्यांना निवेदन सादर

सिंधुदुर्गच्या शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ, सिंधुदुर्ग यांच्या वतीने शारीरिक शिक्षकांच्या प्रलंबित समस्या सोडवणूकीसाठी शिक्षणमंत्र्यांना निवेदन सादर

सावंतवाडी

सिंधुदुर्गच्या शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ, सिंधुदुर्ग यांच्या वतीने राज्यातील शारिरीक शिक्षकांच्या प्रश्नाच्या सोडवणूकीसाठी शिक्षणमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की, अनेक वर्षांपासून शारीरिक शिक्षणाच्या व शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या असून सदरील मागण्यांच्या सोडवणूकी संदर्भात चर्चेसाठी आपल्या भेटीची वेळ मिळण्या बाबत आपणास विनंती करणेत येत आहे. बैठकीस राज्य संघटनेचे प्रमुख पदाधिकारी यांना आपल्या समवेत बैठकीस वेळ मिळावी, ही आपणास नम्रतेची विनंती..

*विषय-*

(१) संचमान्यतेत शारीरिक शिक्षण विषयाचा समावेश करणेबाबत.

२) शारीरिक शिक्षण शिक्षकांची रिक्तपदी भरती बायफोकल पद्धतीने व विशेष स्तरनिर्मिती करणेबाबत.

३) पवित्र पोर्टलमध्ये शारीरिक शिक्षण विषयाचा ऑप्शन देणेबाबत.

४) शालेय क्रीडा स्पर्धेसाठी स्वतंत्र कोंकण विभागाची निर्मिती व्हावी.

(५ ) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुक्यात क्रीडा संकुल उभारण्यात यावेत.

६) कोंकणात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या पावसाचा विचार करून विशेष बाब म्हणून विविध प्रकारांच्या खेळांच्या सरावासाठी खेळाडूंना हॉल उपलब्ध व्हावेत.

७) जिल्हा क्रीडा संकुल ओरोस या ठिकाणी असणाऱ्या बंदिस्त क्रीडासंकुल व मैदानी ट्रॅक सुसज्ज व सर्व सोईयुक्त खेळाडूंना उपलब्ध व्हावेत.

सदर निवेदन देते वेळी शा. शि. व क्रीडा शिक्षक महासंघ, सिंधुदुर्गचे सचिव दिनेश म्हाडगुत, अध्यक्ष बयाजी बुराण यांसह पदाधिकारी उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍

*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️

*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
https://sanwadmedia.com/114772/

*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️

*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*

*संपर्क :*

*📲9422381263 / 📲7720842463*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 4 =