वेंगुर्ला ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या सदस्यांनी घेतली मंत्री दीपक केसरकर यांची भेट
सावंतवाडी
वेंगुर्ला तालुक्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या शिंदेसेनेच्या ग्रामपंचायत सदस्यांनी आज मंत्री दीपक केसरकर यांची भेट घेतली. यावेळी मंत्री केसरकर यांनी त्याचा सत्कार करत सर्वानी गावाच्या विकासासाठी भरीव योगदान द्या अशा शुभेच्छा दिल्या.
तालुक्यातील खानोली पेंडूर व मातोंड या तीन ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुका नुकत्याच पार पडल्या. यामध्ये शिंदे सेनेचे उमेदवार मोठ्या मताधिकाक्याने निवडून आले. या निवडून आलेल्या सदस्यांनी आज मंत्री केसरकर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मातोंड ग्रामपंचायत सदस्य दिपेश परब, विशाल बागायतकर, आर्या रेडकर, खानोली सदस्य बाळकृष्ण मेस्त्री, सचिन परब, अमिता खानोलकर, रूपाली प्रभुखानोलकर, प्रतिभा वरक यांच्यासह पेंडूर ग्रामपंचायत सदस्य निलेश वैद्य सुहासिनी वैद्य,रंजना हरजी उपस्थित होते.
यावेळी मंत्री केसरकर यांनी सर्व निवडून आलेल्या सदस्यांना शुभेच्छा देत सर्वांनी गावाच्या विकासासाठी भरीव योगदान द्यावे राज्यात युतीचेच सरकार असल्याने आम्हाला एकत्र करून करायचे आहे जे जे विकास कामे गावासाठी मंजूर आहेत त्याला गती देण्याचे काम करण्यात येईल तसेच नव्याने विकास कामे आणण्यात येतील. येणाऱ्या काळात ग्रामपंचायत क्षेत्रात कायापालट केला जाईल अशी ग्वाही दिली.
*संवाद मीडिया*
*आता कोल्हापूर बेळगावला जायची गरज नाही, 👉 सर्व काही मिळेल एकाच छताखाली…*🏃♀️🏃♂️
*🌈 ज्योती एंटरप्रायझेस 🌈*
*🏬होलसेलमध्ये बिल्डिंग मटेरियल उपलब्ध*
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*
*👉घेवून आले आहेत आता बांदा येथे ही सेवा*
*🏬बिल्डिंग मटेरियल, टाईल्स ग्रॅनाईट, कोटा मार्बल आणि कडप्पा सर्व काही एकाच ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये उपलब्ध…!*
*👉विशेष म्हणजे तोच दर्जा आणि चांगली सेवा अगदी घरपोच (Paid Service) …!!*
*आमचा पत्ता*👇
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*
*नियोजित तपासणी नाक्याच्या बाजूला, मुंबई-गोवा हायवे बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.*
*☎️संपर्क:-*👇
*_सुलतानसिंग चौधरी_*
*📲9422767484 / 8317256802*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/111496/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*