*अवकाळी पडलेल्या पावसामुळे भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान तात्काळ पंचनामे करा. मनसेची तहसीलदार यांच्याकडे मागणी*
कुडाळ
अवकाळी पावसामुळे झालेल्या भात शेती नुकसानीचे त्वरित पंचनामे करून शासनाकडे मदतीसाठी पाठपुरावा करण्याची मागणी कुडाळ तहसीलदार श्री अमोल पाठक यांच्याकडे मनसेची आग्रही मागणी.
आधीच अतिवृष्टीमुळे शेतीचे झालेले नुकसान आणि आत्ता गेल्या चार ते पाच दिवसां पासून असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेल्या धान्याचं फार मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानी साठी त्यामुळे भात शेतीचे तात्काळ पंचनामे करा एकदा का भात शेती शेतकऱ्यांनी तिथून उचलली की तलाठी पंचनामे करायला तयार होत नाही त्यामुळे जिऑग्राफिक फोटो ,व्हीडीओ आणि प्रत्यक्ष पहाणी या आधारावर गावामध्ये बांधावर जाऊन भात शेती पाहून पंचनामेस करण्यास सांगावे त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासन 31 ऑक्टोंबर झालेल्या निर्णयात मराठवाडा विदर्भातील 40 गावांमध्ये दुष्काळ जाहीर केलेला आहे त्यांना प्रती हेक्टरी ज्या पद्धतीने नुकसान भरपाई दिली जाणार त्याच पद्धतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे या संदर्भात जिल्हाधिकारी यांना कळवून पंचनामे झाल्यानंतर तात्काळ अहवाल सादर करा जेणेकरून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळेल अशी मागणी त्यांनी तहसीलदार श्री पाठक यांच्याकडे केली.यावेळी माजी जिल्हाध्यक्ष धीरज परब, विद्यार्थी सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, कुडाळ मनसेचे माजी संपर्क अध्यक्ष हेमंत जाधव, सावंतवाडी माजी तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे, कुडाळ माजी उपतालुकाध्यक्ष जगन्नाथ गावडे इतर महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. यावर श्री पाठक यांनी सांगितले की आपली मागणी रास्त असून यासंदर्भात लवकरात लवकर कार्यवाही करून यासंदर्भात आम्ही पंचनामे करू व तसे शासनाला कळवू
*संवाद मीडिया*
*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*
*💎एस.पी.बोअरवेल💎*
*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*
💁♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*
*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*
*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*
*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*
*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*
*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*