You are currently viewing आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून कणकवली मतदारसंघातील रामभक्तांना अयोध्यावारी 

आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून कणकवली मतदारसंघातील रामभक्तांना अयोध्यावारी 

आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून कणकवली मतदारसंघातील रामभक्तांना अयोध्यावारी

दोन विशेष रेल्वे गाड्यांचे आयोजन

कणकवली

कणकवली मतदारसंघातील रामभक्तांना अयोध्येला जाण्यासाठी आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून दोन विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत.
आमदार नितेश राणे यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. कणकवली रेल्वे स्टेशन वरून या दोन रेल्वे सुटणार असून त्याची तारीख व वेळ लवकरच जाहीर केली जाणार आहे. आमदार नितेश राणे यांच्या मुळे मतदार संघातील रामभक्तांना थेट नव्याने उभारणी करण्यात आलेल्या राम मंदिर याची देही, याची डोळा अनुभूती घेता येणार आहे.

*संवाद मीडिया*

*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍

*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️

*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
https://sanwadmedia.com/114772/

*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️

*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*

*संपर्क :*

*📲9422381263 / 📲7720842463*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 − 2 =