सावंतवाडी
पश्चिम घाट हा जैवविविधतेचा हॉटस्पॉट आहे ज्यामध्ये अनेक प्रकारच्या प्रदेशानिष्ठ व दुर्मिळ प्राण्यांच्या प्रजाती सापडतात. भारतीय डाक विभागाने यावर्षी पश्चिम घाटातील प्रदेशानिष्ठ व संकटग्रस्त प्रजातीतील पक्षी आपल्या पोस्ट कार्डवर प्रकाशित केले. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जंगलांमध्ये काढलेले ग्रे हेडेड बुलबुल ( राखी डोक्याचा बुलबुल ) हा पक्षी भारतीय डाक विभागाने राष्र्टीय डाक सप्ताहाच्या निमित्ताने आपल्या पोस्ट कार्डवर प्रकाशित केला.
या पक्षाचे छायाचित्र श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथील प्राणीशास्त्र विषयाचे प्राध्यापक डॉ. गणेश मर्गज यांनी आपल्या कॅमेरयामध्ये टिपलेले होते. त्यांच्या या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेसाहेब खेमसावंत भोंसले यांच्या हस्ते त्यांचा शाल व श्रीफळ देऊन महाविद्यालयात सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेच्या कार्याध्यक्षा राणीसाहेब सौ शुभदादेवी भोंसले, विश्वस्त युवराज्ञी उर्वशीराजे भोंसले, युवराज्ञी सौ. श्रद्धाराजे भोंसले, संस्थेचे संचालक प्रा.डी टी देसाई, सहसंचालक अॅड शामराव सावंत, सौ.अनुराधा घोरपडे, सौ .प्रिया घोरपडे, बेंगलोर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी एल भारमल,महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
*संवाद मीडिया*
*🥳 खुशखबर🥳 खुशखबर🥳 खुशखबर 🥳*
*🎼🎼. म्युझिक काॅर्नर 🎼🎼*
*🤷🏻♀️🤷🏻♀️घेऊन येत आहे खास आपल्यासाठी 🤷🏻♀️🤷🏻♀️*
✴️ *डबल ट्रीपल धमाका ऑफर* ✴️
❇️ऑफर दिनांक *22/10/2023* ते *22/11/2023*
🌇 *BEST OFFER* 🌇
✴️1st Winner: 🛵 *TVS Zest Two Wheeler*
✴️2nd Winner: 📱 *Redmi 12 5G*
✴️3rd Winner:🖥️ *32″inch Smart LED TV*
🔸फायनान्स आणि खरेदीवर *5990/-* रूपयांच्या पुढे 🌇 *कोणत्याही वस्तूवर एक लकी ड्राॅ कुपन* घ्या व सहभागी व्हा📦🤷🏻♂️ लकी ड्राॅ मध्ये 🌅
🔹 *0% Bajaj Finserv*
🔹 *0% interest*
🔸 *No Down Payment*
📱 *मोबाईल खरेदीवर 2 वर्ष वाॅरंटी*
🖥️ *LED TV वर 2 ते 3 वर्ष वाॅरंटी*
*❇️वाॅशिंग मशीन, फ्रीज, ए.ई.डी. टीव्ही व मोबाईल🔸 *एक्सचेंज सुविधा* *🔸उपलब्ध❇️ ( नियम व अटी लागू )*
🛣️ *पत्ता: विठ्ठल मंदिर रोड, जय प्रकाश चौक सावंतवाडी*
*📱8799978651*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113482/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*