You are currently viewing तेजोमय दिवाळी

तेजोमय दिवाळी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या कवयित्री सौ.आदिती मसुरकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*तेजोमय दिवाळी*

 

लख्ख दिव्यांचा साज चढवुनी

आली दिवाळी घरोघरी

पानफुलांच्या वेलबुट्ट्यांनी

सजली रांगोळी दारोदारी

 

अभ्यंगस्नान करुनी उभी

गृहलक्ष्मी उंबरठ्यात

लक्ष्मीच्या सोनपावलांचे

उमटले ठसे देव्हार्‍यात

 

फराळाच्या सुवासाने

जिभेवर आणाले पाणी

आनंदाच्या धनधान्याने

छनछनती सुखाची नाणी

 

पणतीच्या प्रकाशाने

उजळले माझे घरकूल

छकुल्याच्या हास्यसुरांनी

नांदतो मठीत गोकूळ

 

प्रेम,माया , आपुलकीने

हृदयाचा घडा भरू

मांगल्याच्या तेजःपुंजात

दिपोत्सव साजरा करू

 

*✒️© सौ आदिती धोंडी मसुरकर* *कुडाळ सिंधुदुर्ग*

 

 

*संवाद मिडिया*

*आता तुमच्या स्वप्नातील घराची पूर्तता करा सावंतवाडीत…! ‘स्वार बिल्डकॉन’ च्या खास ऑफरसह..*🏬

*सविस्तर वाचा👇*

————————————————–

*🏢आता तुमच्या स्वप्नातील घराची पूर्तता करा सावंतवाडीत…!😇*

*🌄प्रशस्त जागेत पहिल्यांदाच !*

*💁🏻‍♀️🏩बुक करा हक्काचा फ्लॅट…!🏬💁🏻‍♂️*

*’स्वार बिल्डकॉन’* घेऊन आलंय *2BHK* प्रशस्त फ्लॅटची 8 मजली इमारत !

*😍’स्वार बिल्डकॉन’ची* फ्लॅट बुकिंगवर खास ऑफर !😍

फ्लॅट खरेदीवर *50″ इंची LED टीव्ही🖥️,* *टू* व्हीलर🛵 & *फोर* व्हीलर 🚗 *पार्किंग* अगदी *FREE🥳*

♦️ *आमची वैशिष्ट्ये*
▪️संपूर्ण चिऱ्याचे बांधकाम
▪️8 मजली इमारत
▪️कव्हर टेरेस
▪️2 जनरेटर बॅकअप लिफ्ट
▪️प्रशस्त लॉबी
▪️24 तास पाण्याची सोय
▪️सीसीटीव्ही एरिया
▪️ओपन जीम
▪️अग्निसुरक्षा सिस्टीम
▪️सेपरेट टू/फोर व्हीलर पार्किंग

👉 *🏪विक्रीसाठी कमर्शियल शॉप उपलब्ध !*

👉 300 ते 600 sq.ft पर्यंतचे रोड टच दुकान गाळे उपलब्ध

*मग, वाट कसली बघताय ?*

सावंतवाडी ITI समोर मुंबई-गोवा महामार्ग व नियोजित रिंगरोडसमोरील अलिशान प्रोजेक्टला बुक करा तुमच्या *हक्काचा फ्लॅट / कमर्शियल शॉप !*📝

👉 *💵बुकिंग रक्कम फक्त 1 लाख..*

▪️ऑफर फक्त 31 ऑक्टोबर पर्यंत.

🎴 *पत्ता : आयटीआय समोर हॉटेल सागर पंजाब शेजारी, सावंतवाडी*

📱 *संपर्क : डाॅ. अनिश स्वार*
9730353333
————————————————–
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
——————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
——————————————————-
*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia
——————————————————-
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia
——————————————————
*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad
——————————————————
*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia
——————————————————
📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻
https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ
—————————————————–
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा

four + fourteen =