*आचरा येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांची निवड*
*शहरप्रमुख पदी माणिक राणे, उप शहरप्रमुख पदी छोटू पांगे व भाऊ परब, युवासेना उप शहरप्रमुख पदी अक्षय पुजारे*
*आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत आचरा शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न*
शिवसेना पक्षाच्या आचरा शहरप्रमुख पदी माणिक राणे, उप शहरप्रमुख पदी छोटू पांगे,उप शहरप्रमुख पदी भाऊ परब, युवासेना उप शहरप्रमुख पदी अक्षय पुजारे यांची निवड करण्यात आली आहे. आमदार वैभव नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत आचरा येथील शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व शिवसैनिकांची बैठक आचरा येथे पार पडली. यावेळी शिवसेना संघटनावाढीबाबत चर्चा करण्यात आली.तसेच मतदारांचे आभार मानण्यात आले.आचरा ग्रा. प. निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्या अनुष्का गावकर व सदस्या पूर्वा तारी यांचे आ. वैभव नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. याप्रसंगी मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी चंदन पांगे, नितीन घाडी, भाऊ परब,उदय दुखंडे,चंद्रकांत गोलतकर, माजी सरपंच मंगेश टेमकर,सदांनद घाडी,शाम घाडी,अरविंद घाडी,सचिन परब, सचिन बागवे, विजयराज शेंडगे,अनिकेत मांजरेकर,आशु मयेकर,दिलीप कावले,प्रवीण मुणगेकर, संजय वायंगणकर,शेखर मुणगेकर, युगंधरा मोर्ज, प्रशांत गांवकर, प्रिया मेस्त्री,श्रद्धा सक्रू आदिंसह आचरा येथील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
*संवाद मीडिया*
Ⓜ️ Ⓜ️ Ⓜ️ Ⓜ️ Ⓜ️ Ⓜ️ Ⓜ️ Ⓜ️
*विवेक मार्केटींग*
*VIVEK MARKETING*
*▪️अल्गीप्रुफ – विश्वसनीय व दर्जेदार कन्स्ट्रक्शन केमिकल्स व वॉटरप्रुफींग मटेरिअल.*
*▪️युनायटेड रेडीमेड सेप्टीक टँक*
*▪️ बायोसेस अल्ट्रा सेप्टीक टँकसाठी बॅक्टेरिया कल्चर व क्लिनिंग एजंट्स*
*▪️ नर्सरी (रोपवाटीका) साठी सिल्पॉलीन ताडपत्री व शेडनेट्स*
*▪️सेवेज ट्रीटमेंट प्लॅट (BAP सिस्टीम)*🌱🪴
*प्रोप्रा. विवेक करंदीकर*
*♻️पितांबरी शॉपी (फ्रेन्चायझी)*♻️
*_🅿️पितांबरीची सर्व उत्पादने प्रॉडक्टस ग्राहकांना एकाच ठिकाणी आणि एकदम सवलतीचे दरात उपलब्ध._*
*📲9422632847*
*📲 7972662567*
*☎️02367-230481*
*📍२/४३७ सिंधुसागर कॉम्प्लेक्स, कस्टम ऑफीस समोर, तेलीआळी, कणकवली ४१६६०२*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/115725/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*