You are currently viewing डाॅक्टरांच्या सुरक्षेसाठी रुग्णालय व परिसरात सीसीटीव्ही लावा –

डाॅक्टरांच्या सुरक्षेसाठी रुग्णालय व परिसरात सीसीटीव्ही लावा –

डाॅक्टरांच्या सुरक्षेसाठी रुग्णालय व परिसरात सीसीटीव्ही लावा –

रक्तदाता संघटनेची मागणी

सावंतवाडी

रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचारी व डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी रूग्णालय व परिसरात सीसीटीव्ही बसविण्यात यावेत, अशी मागणी आज युवा रक्तदाता संघटनेच्या माध्यमातून कुटीर रुग्णालयाच्या अधीक्षक ज्ञानेश्वर ऐवाळे यांच्याकडे करण्यात आली. नुकत्याच झालेल्या सुरक्षा रक्षक मारहाण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी ऐवाळे यांची भेट घेतली व असे प्रकार रोखण्यासाठी तात्काळ सीसीटीव्ही बसवण्यात यावी, अशी मागणी केली. यावेळी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी डॉ. गिरीश चौगुले, डॉ. आकाश हेडगे, मिहीर मठकर आदी उपस्थित होते.

*संवाद मिडिया*

*📢ऑफर..📢 ऑफर …📢ऑफर…📢*

*जे.पी.ची ‘लकी ऑफर’ !*

*🤩लकी ड्रॉ नाही तर चक्क आता *सर्वच ग्राहक होणार लकी…! 🤩*

*किंमत व सर्व्हिस याची खात्री करा, मगच खरेदी करा…!*

*🏮JP REFRIGERATION*

*ची MAHA INDIAN Diwali SALE💥🚀*

*♦️Up to 70% off on*

*🔖LED TV-AC-WASHING MACHINE – REFRIGERATOR HOME THEATER – INVERTOR – BATTERY-ATTA CHAKKI WATER PURIFIER – DEEP FREEZER – VISICOOLERS WATER HEATER – VACCUM CLEANER*

*🪔दिपावली विषेश सुट🪔*

*🎁प्रत्येक खरेदीवर हमखास गिफ्ट🎁*

*ऑफर 22nd Oct to 25th Nov पर्यंत*

*👉BAJAJ FINSERV AVAILABLE*

*🔹LED* सोबत *TATA PLAY* कनेक्शन मोफत*

*जे. पी. रेफ्रिजरेशन अॅण्ड एअर कंडिशनींग*

*पत्ता : बापुसाहेब पुतळ्या समोर, चिटणीस कॉम्प्लेक्स, मेनरोड, सावंतवाडी*

*📲9822123102*
*📲9423053459*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113620/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा