You are currently viewing ‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठात ‘सक्षम सखी सहेली’ प्रदर्शन

‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठात ‘सक्षम सखी सहेली’ प्रदर्शन

*’एमआयटी एडीटी’ विद्यापीठात ‘सक्षम सखी सहेली’ प्रदर्शन*

पुणे

एम.आय.टी. आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणे, ‘स्कूल ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च’ विभागाच्या वतीने कार्यकारी अध्यक्ष व कुलगुरू प्रा.डाॅ. मंगेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे दिवाळीनिमित्त महिला सक्षमीकरणासाठी ‘सक्षम सखी सहेली’ या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रदर्शनाचे उद्घाटन पुणे शहराच्या माजी महापौर सौ.वैशालीताई बनकर आणि हडपसर विभागातील सामाजिक कार्यकर्त्या सौ. पल्लवी ताई सुरसे, तसेच विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. अनंत चक्रदेव, डॉ. रामचंद्र पुजेरी, डॉ. मोहित दुबे आणि विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. महेश चोपडे, परीक्षा नियंत्रक डॉ. ज्ञानदेव निलवर्ण आणि डॉ. प्रिया सिंग, अधिष्ठाता, स्कूल ऑफ ह्युमॅनिटीज अँड सोशल सायन्सेस तसेच विविध विभागाचे अधिष्ठाता यांच्या उपस्थितीत पार पडला.

या प्रदर्शनात पुणे शहरातील विविध भागातून महिलांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे जसे की, आकाश कंदील, सुबक पणत्या, तोरणे, पूजेसाठी लागणारे साहित्य, शोभेच्या वस्तू, ज्वेलरी, कपडे, खते, शोभेची झाडे, चॉकलेट्स, फराळाचे पदार्थ इत्यादीचे तब्बल ३० हून अधिक स्टॉल्स लावले गेले होते. यामध्ये स्टॉल धारकांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. तसेच त्यांना मिळणारी ग्राहकांची पसंती आणि प्रतिसाद हा देखील भरघोस होता. विद्यापीठातील विविध विभागातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी प्रदर्शनास भेट देऊन व विविध वस्तूंची खरेदी करून स्टॉल धारकांचा उत्साह वाढविला.

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा