You are currently viewing कां मैफील सोडून गेला….!!

कां मैफील सोडून गेला….!!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*कां मैफील सोडून गेला….!!*

 

साज सुरांनो सांगा मजला

मैफील माझी सोडून कां गेला

 

पंचम विरले षःडच्ज विरले

खर्जामध्ये सुर जुळेना

साज सुरांनो हे रूसणे कसले

मनी आळवू तुम्हांला! कसे कळेना

 

दुःख आहे स्पर्श आहे

भावना जपल्या अंतरी

गाऊ द्या गाथा तयांची

साथ मजला द्या तरी

 

रम्य सुरांची साथ नसे मज

कसा जुळावा ताल मनीचा

विसरलो आलिंगन काया मोहरली

मौनरागात देह झाला चंदनाचा

 

आत्मस्वरूपात वैराग्य उजळले

विस्कटले माझे जग नादरूपात

चक्राकार मैफील फिरे गरागरा

जीवाचा होई भोवरा अनंतरागात…

 

बाबा ठाकूर धन्यवाद

 

 

*संवाद मिडिया*

 

*”महालक्ष्मी तथास्तु मॉल” ची दिपावली स्पेशल ऑफर्स*

 

*Advt Link👇*

————————————————–

 

यंदाची 🪔 *दिवाळी करा अजून स्पेशल*… 🎊🏮खरेदी करा..🛍️🔯 *महालक्ष्मी तथास्तु मॉल*🔯…मधून आपल्या प्रियजन आणि आप्तेष्टांसाठी खास आकर्षक वस्तू..🎁

 

एवढेच नाही तर *खरेदी सोबत मिळवा फ्री भेट वस्तू*..🎁🎊

 

*💥दिपावली स्पेशल ऑफर्स💥*

 

♦️ रू. १००० च्या खरेदीवर कॅडबरी सेलीब्रेशन फ्री🍫

♦️रू. २००० च्या खरेदीवर बेडशीट फ्री🛏️

♦️ रू. ३००० च्या खरेदीवर लंच बॉक्स फ्री🍱

♦️ रू. ५००० च्या खरेदीवर वॉटर जग फ्री🍶

♦️रू. १०००० च्या खरेदीवर डिनर सेट फ्री🍽️

♦️रू. १५००० च्या खरेदीवर साडी व बांगड्या फ्री🥻🚑

♦️रू. २०००० च्या खरेदीवर साडी व नेकलेस फ्री📿

 

👉 *‼️ऑफर २१ नोव्हेंबर पर्यंत मर्यादित‼️*

 

🎴आमचा पत्ता:- आदित्य बिझनेस सेंटर , पहिला व दुसरा मजला, गांधी चौक, सावंतवाडी

 

📱9860259376/ 9226249376

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा