You are currently viewing शस्त्र परवाना नुतणीकरणाचे आवाहन

शस्त्र परवाना नुतणीकरणाचे आवाहन

शस्त्र परवाना नुतणीकरणाचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यातील बंदुक परवानाधारकांना शस्त्र परवान्यांची  मुदत दि. 31 डिसेंबर 2023 रोजी संपत आहे. त्यांनी आपल्या परवान्यांची नुतणीकरणासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या कार्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे असलेल्या उपचिटणीस  शाखेत दुपारी 1 वाजेपर्यंत पुढीलप्रमाणे आवश्यक माहितीसह विहीत नमुन्यात अर्ज दाखल करावेत, असे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी यांनी  केले आहे.

शस्त्र परवाना नुतनीकरण करीता आवश्यक असलेल Form A-3 परिपूर्ण माहितीसह सादर  करावा.(अर्जावर फोटो आवश्यक आहे.) शस्त्र वापरणेस शारीरीक दृष्ट्या सक्षम असल्यात S-3 नमुन्यात जिल्हा शल्य चिकित्सक सिंधुदुर्ग यांचे प्रमाणपत्र. शस्त्र परवाना नुतणीकरण करीता आवश्यक असलेला Form- S-4 संबंधित पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे यांच्याकडून सही शिक्कानिशी सादर करावा.  शस्त्र पडताळणी केलेबाबतचे संबंधित पोलिस ठाणे निरीक्षक यांच्याकडील शस्त्र पडताळणी प्रमाणपत्र. सरपंच/पोलिस पाटील नगराध्यक्ष यांच्याकडील रहिवासी व वर्तवणुकीचा दाखला, किंवा आधारकार्ड. मुळ शस्त्र परवाना अर्जासोबत जोडावा. परवाना नुतणीकरण पाच वर्षोकरीला फी रु.2500/- (रुपये दोन हजार पाचशे मात्र) शासन जमा करणे आवश्यक आहे. सदर परवान्यास नुतणीकरणास विलंब झाल्यास प्रतिवर्षी प्रमाणे 500/- दंड आकारण्यात येईल. तसेच शस्त्र परवांना नुतणीकरण करणेस विलंब झाल्यास सबळ पुरावा सादर करावा. शस्त्र परवाना नुतणीकरण करीता आवश्यक असलेला Form A-3 तहसिलदार कार्यालय येथील सेतू सुविधा केंद्रात उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. अर्ज पोस्टाद्वारे किंवा तालुक्याचे ठिकाणी स्विकारले जाणार नाहीत. तसेच नुतणीकरण झालेले शस्त्र परवाने पोस्टाने पाठविले जाणार नाहीत.

एकाच दिवशी गर्दी होऊ नये म्हणून तालुकानिहाय कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे. नेमलेल्या तारखांनाच त्या त्या तालुक्याच्या परवानाधारकांनी शस्त्र परवान्यासह उपस्थित रहावे.

 

अ.क्रतालुकानेमून दिलेले दिवस
1 देवगडदि. 1,4,5, डिसेंबर 2023
2सावंतवाडीदि. 6,7,8 डिसेंबर 2023
3दोडामार्गदि. 11,12 डिसेंबर 2023
4मालवणदि. 13,14,15, डिसेंबर 2023
5वैभववाडीदि. 18,19 डिसेंबर 2023
6कणकवलीदि. 20,21,22 डिसेंबर 2023
7कुडाळदि. 26,27 डिसेंबर 2023
8वेंगुर्लादि. 28,29 डिसेंबर 2023

 

*संवाद मीडिया*

*🫧💦बराच ग्राहकांना विहीर व* *बोअरवेल खुदाई संदर्भात माहिती*नसते. त्यामुळे ब-याच बोअरवेल फेल होतात💦💧 यासाठी* 💧 *ग्राहकांनी बोअरवेल हे सप्टेंबर ते मे पर्यंत खुदाई करावी. व विहीर खुदाई*💦 *एप्रिल -ते – मे *महिन्यात* 💧 *करावी यासाठी अधिक माहीतीसाठी*
*आमच्याकडे संपर्क करावा*🫧.

▫️▫️ *मे श्रीराम बोअरवेल.* ▫️▫️
🔸१००% पाण्याची गॅरंटी🔸

*▪️श्रीराम बोअरवेल्स सिंगल फेज व थ्री फेज सबमर्सिबल पंपसेट योग्य दरात फिटींग करुन मिळेल*
*🚰बोअरवेल नियम व अटी याप्रमाणे राहतील.🚿*

*▪️सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच आमच्याकडे अडचणी ठिकाणी ३०० फुट लांब गाडी बाहेर उभी करुन, मोठे होल ६” (इंच) बोअरवेल ५०० फुटापर्यंत खुदाई करुन मिळेल*.

*▪️आम्ही इलेक्ट्रॉनिक मशिनने सर्व्हे केलेल्या बोअरवेल पॉईंटला जागेनुसार पर डे (प्रत्येक दिवशी) कमीत कमी ५००० लीटर ते १०००० लीटर पाण्याची १००% हमी दिली जाते.* *▪️आमचेकडून बोअरवेलसाठी पाणी सर्व्हे व बोअरवेल मारून घेतल्यास बोअरवेलला पाणी न मिळाल्यास नियम व अटीनुसार १००% रक्कम १०० दिवसांनी परत दिली जाईल. बोअरवेल पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण पेमेंट भरून घेतले जाईल तत्पूर्वी आमच्या अॅग्रीमेन्ट पेपरवरती आपली सही घेतलीजाईल.*

*▪️बोअरवेलचे पाणी सर्व्हे करतेवेळी अॅडव्हान्स (डिपॉझिट) म्हणून रु.६०,०००/- व ड्राय एरीया (कमी पाण्याचा भाग) असेल तर रु.७०,०००/- पर्यंत अॅडव्हान्स रक्कम जागेवरती भरुन घेतली जाईल. त्यानंतर पाणी पॉईंट सर्व्हे केला जाईल, (गोवा एरियामध्ये बोअरवेल अॅडव्हान्स १ लाख रुपये भरुन घेतले जाईल.)*

*▪️आमचेकडे 3D जर्मन इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी मशिनद्वारे १५०० फूटापर्यंत बोअरवेल व विहीरीचा पॉईंट सर्व्हे करुन दिला जातो.*

*▪️बोअरवेल खुदाई व पंपसेट दोन्ही आमच्याकडून करून घेतल्यास संपूर्ण २ वर्षे पाण्याची गॅरंटी दिली जाईल व २ वर्षात
बोअरवेलला पाणी कमी झाल्यास संपूर्ण पेमेंट परत दिले जाईल किंवा त्याबदल्यात मोफत दुसरी नवीन बोअरवेल खुदाई करून मिळेल ही ग्राहकांनी नोंद घ्यावी.* *▪️आमचेकडे 1 HP ते 20 HP पर्यंत थ्रीफेज सोलर पंपसेट फायनान्ससह १ वर्षाच्या मुदतीसह फिटींग करुन देऊ. (नियम वअटी लागू) कमीत कमी डाऊन पेमेंट ३०% असेल.*

*फायदे 👉- १० वर्ष लाईट बिलाची चिंता नाही, लोडशेडींगची भिती नाही, व्होल्टेजचा कोणताही प्रॉब्लेम नाही, सोलर पॅनेलला १० वर्षांची गॅरंटी व पंपसेटला दोन वर्षांची गॅरंटी.*

*▪️आमचेकडे पंपसेटला २ वर्षे गॅरंटी दिली जाते व १ वर्ष संपूर्ण फ्री सर्व्हिस दिली जाते. १ वर्षानंतर सर्व्हिस चार्ज घेतला जातो. *

*▪️तसेच पंपसेट २ वर्षापर्यंत खराब झालेस दुसरा नवीन पंपसेट पहिल्या गॅरंटीमध्ये फिटींग करुन दिला जातो व फक्त सर्व्हिस चार्ज रु. १०००/- घेतले जातील.*

*▪️ विहिरीतील गाळ काढून मिळेल. तसेच विहिरीत आडवे होल १० फुट ते २० फुट मारुन मिळेल. (१३) आम्ही खुदाई केलेल्या बोअरवेलला दुसऱ्याकडून पंपसेट फिटींग केल्यानंतर त्याची रिपेअर आणि पंपसेट अडकल्यास आमच्याकडून सव्र्हस मिळणार नाही. याची नोंद घ्यावी.*

*▪️आमच्याकडे कोणत्याही कंपनीचा पंपसेट, डोमेस्टीक पंप, ओपनवेल पंप. ४ (इंच) / ६” (इंच) सबमर्सिबल जुना पंपसेटदेऊन नवीन पंपसेट योग्य दरात २ वर्षे गॅरंटीसह नवीन पंपसेट घेऊन जा. (नियम व अटी लागू राहतील.)*

*▪️आमचेकडून कॅमेराद्वारे अडकलेला पंपसेट किंवा बोअरवेलचा काही प्रॉब्लेम असेल तर किंवा बोअरवेलच्या पाण्याच्या पातळीची संपूर्ण पहाणी करून मिळेल. ८०० फुटापर्यंत संपूर्ण बोअरवेल फक्त रु. ४०००/- पाहणी करून देऊ.*

*▪️जुने बोअरवेल अडचणी ठिकाणी ३०० फुटापर्यंत लांब गाडी उभी करुन बोअरवेल साफ करुन मिळेल. तसेच हवे असल्यास जास्त खोली वाढवून मिळेल. तसेच अडकलेले पंपसेट योग्य दरात काढून मिळेल *
*✅आमचेकडे 3 वर्षे गॅरंटी सह होलसेल दरात कॉलमपाईप ( *बोअरवेल पंपासाठी योग्य*) व शेतीसाठी Pvc पाईप ऑर्डर प्रमाणे घरपोच मिळेल:*

🔹 *1″ – 21kg- 1300 kg* *(कॅपासीटी) – 10 फुटी – 185/- परनग (500 फुटा पर्यंत )* 🌾🌾🌾🌾 –

🔸 *1,1/4″ – 21kg -1800 kg* *(कॅपासिटी) – 10 फुटी – 252/- पर नग*🌾🎋

🔹 *1½ – 21kg -1900kg* *(कॅपासिटी). 10 फुटी – 340/-* *पर – नग* 🌾🎋 – -🔸 *2″ – 21kg – 3800kg कॅपासिटी- 10 फुटी – 540/- परनग*🎋🌾🌴

🔹 *2-1/2″ – 25kg- 4000 kg -(कॅपासिटी )-(800 फुट) – 610/- परनग*🌾🎋🌴

🔸 *3″ – 27kg -9900kg- (कँपासिटी)- 900 फुट – 1300/- पर नग*🌾🎋🌴
*अधीक माहिती साठी आमच्याकडे संपर्क करावा.

*श्रीराम बोअरवेल.*
– *🏨पत्ता : नवीन शिरोडा नाका, जीवनरक्षा हॉस्पीटल समोर, मळगाव रोड, सावंतवाडी – ४१६५१०* – *📲7774851004*,
*📲*9420293799*
*📲*7768898659*
*📲7588570587*
*📲9422874647*

*🌐🛜Email -* shriramborewells99@gmail.com, Website: www.shriramborewells.com

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/115014/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा