You are currently viewing तळाशील येथील मच्छीमारांचे भरड नाका येथे जल्लोषी स्वागत

तळाशील येथील मच्छीमारांचे भरड नाका येथे जल्लोषी स्वागत

तळाशील येथील मच्छीमारांचे भरड नाका येथे जल्लोषी स्वागत

मालवण

तळाशील येथे पारंपरिक मच्छीमार व पर्ससीन धारक यांच्यात झालेल्या संघर्षानंतर अटकेत असलेल्या पारंपरिक मच्छीमारांची आज तुरूंगातून सुटका झाली. या सर्व मच्छीमारांचे शहरातील भरड नाका येथे तालुक्यातील मच्छीमारांच्या वतीने फटाके फोडून जल्लोषी स्वागत करण्यात आले. यावेळी पारंपरिक मच्छीमार एकजुटीचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या. भरड येथील सन्मित्र रिक्षाचालक मालक संघटनेच्या वतीने पारंपरिक मच्छीमारांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी हरी खोबरेकर, रविकिरण तोरसकर, बाबी जोगी, मिथुन मालंडकर, सन्मेष परब, भाऊ मोर्जे, भूषण जुवाटकर, प्रकाश करंगुटकर, नंदू वस्त यांच्यासह अन्य मच्छीमार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

🏮🪔🎊🏮🎉🏮🪔🏮
*खास दिवाळीनिमित्त आकर्षक ऑफर्स*🎁🧧

*☘️ पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करा पर्यावरणपूरक ह्युंदाई CNG कार्स सह..!!*

*ह्युंदाई CNG कार्स आता हजर स्टॉक मध्ये उपलब्ध*

● निऑस, ऑरा सीएनजीची खरेदी म्हणजे प्रदूषणावर विजयाची सुरुवात..🚗

*🚙 सर्व ह्युंदाई कार्स आता 6 एयरबॅग्स सह. .☘️*🚙
https://sanwadmedia.com/114762/
💁‍♂️त्वरित एक्स्चेंज
💁‍♂️लोन सुविधा उपलब्ध

*🚗MAI HYUNDAI🚗*
अविरत सेवेची 25 वर्षे

📍उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.
*📲 फो. +917410006037*

📍वृक्षवल्ली नर्सरी कंपाऊंड, वागदे, कणकवली.
*📲फो. +917410006037*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114762/
https://sanwadmedia.com/114309/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × five =