You are currently viewing ओम साई मित्र मंडळाच्या वतीने दिपोत्सव आणि विविध स्पर्धांचे आयोजन

ओम साई मित्र मंडळाच्या वतीने दिपोत्सव आणि विविध स्पर्धांचे आयोजन

ओम साई मित्र मंडळाच्या वतीने दिपोत्सव आणि विविध स्पर्धांचे आयोजन

मुंबई –

भांडुप पश्चिम येथील ओम साई मित्र मंडळ ही नोंदणीकृत संस्था नेहमीच भांडुपच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारी संस्था म्हणून परिचित असून मुळात भांडुप हा स्लम विभाग असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यास पुरेसे वातावरण नसताना या मंडळाने गरज ओळखून अभ्यासिका सुरू केल्याने कित्येक विद्यार्थ्यांना आजवर लाभ झाला आहे. हे मंडळाचे ३२ वे वर्ष असून दि. १२ ते १४ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने राज्यस्तरीय गीतगायन स्पर्धा, महिलांसाठी होम मिनिस्टर तसेच स्थानिकांसाठी विविध स्पर्धा घेण्यात येणार असून अखेरच्या दिवशी पारितोषिक वितरणाने कार्यक्रमांची सांगता होणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष अनंत परब आणि सचिव स्वप्निल खानविलकर यांनी सांगितले आहे. तरी समस्त रसिकांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

*संवाद मीडिया*

🏮🪔🎊🏮🎉🏮🪔🏮
*खास दिवाळीनिमित्त आकर्षक ऑफर्स*🎁🧧

*☘️ पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करा पर्यावरणपूरक ह्युंदाई CNG कार्स सह..!!*

*ह्युंदाई CNG कार्स आता हजर स्टॉक मध्ये उपलब्ध*

● निऑस, ऑरा सीएनजीची खरेदी म्हणजे प्रदूषणावर विजयाची सुरुवात..🚗

*🚙 सर्व ह्युंदाई कार्स आता 6 एयरबॅग्स सह. .☘️*🚙
https://sanwadmedia.com/114762/
💁‍♂️त्वरित एक्स्चेंज
💁‍♂️लोन सुविधा उपलब्ध

*🚗MAI HYUNDAI🚗*
अविरत सेवेची 25 वर्षे

📍उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.
*📲 फो. +917410006037*

📍वृक्षवल्ली नर्सरी कंपाऊंड, वागदे, कणकवली.
*📲फो. +917410006037*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114762/
https://sanwadmedia.com/114309/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा