You are currently viewing कलमठ ग्रामपंचायतीच्या नव्या कचरा घंटा गाडीचे लोकार्पण आमदार नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न

कलमठ ग्रामपंचायतीच्या नव्या कचरा घंटा गाडीचे लोकार्पण आमदार नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न

कलमठ ग्रामपंचायतीच्या नव्या कचरा घंटा गाडीचे लोकार्पण आमदार नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न

कणकवली

आम.नितेश राणे यांच्या स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत मंजूर झालेल्या कलमठ ग्रामपंचायतच्या नवीन कचरा घंटा गाडीचे लोकार्पण आमदार नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले.

यावेळी माजी उपसभापती मिलिंद मेस्त्री, सरपंच संदिप मेस्त्री,
सामाजिक कार्यकर्ते सुनील नाडकर्णी, जिल्हा बँक संचालिका प्रज्ञा ढवण, ग्रामविकास अधिकारी प्रवीण कुडतरकर, विजय चिंदरकर, आबा कोरगावकर, सदस्य नितीन पवार,सुप्रिया मेस्त्री,हेलन कांबळे,प्रीती मेस्त्री, पपू यादव,श्रेयस चिंदरकर, बाबू नारकर,परेश कांबळी, समर्थ कोरगावकर, स्वरूप कोरगावकर,अमजद शेख, तेजस लोकरे, जितू कांबळे, ईशान फाटक, गोविंद साळकर,प्रदीप ढवण, गौरी साळकर,विकास मेस्त्री, कर्मचारी रमेश चव्हाण, गणेश सावंत, खुशाल कोरगावकर, रुपेश कदम उपस्थित होते.
सरपंच संदिप मेस्त्री यांनी आमदार नितेश राणे यांचे आभार मानले.

कलमठ ग्रामपंचायतच्या नवीन कचरा घंटा गाडीमुळे ग्रामस्वच्छतेत भर पडणार असून सरपंच संदिप मेस्त्री यांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.

*संवाद मीडिया*

*पाहिजेत..पाहिजेत.. पाहिजेत…!*

*अकाउंट : TALLY व पदवीधर आवश्यक.*

*सेल्समन : पदवीधर आवश्यक*

*आकर्षक पगार*

**स्थानिकांना प्राधान्य**

*संपर्क*

*जे. पी. रेफ्रिजरेशन अॅण्ड एअर कंडिशनींग*

*पत्ता : बापुसाहेब पुतळ्या समोर, चिटणीस कॉम्प्लेक्स, मेनरोड, सावंतवाडी*

*📲9822123102*
*📲9423053459*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114207/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663

प्रतिक्रिया व्यक्त करा