You are currently viewing आतंरराष्ट्रिय एकपात्री अभिनय स्पर्धे मध्ये इन्सुली मधील गजेंद्र कोठावळे तृतीय क्रमांक

आतंरराष्ट्रिय एकपात्री अभिनय स्पर्धे मध्ये इन्सुली मधील गजेंद्र कोठावळे तृतीय क्रमांक

आतंरराष्ट्रिय एकपात्री अभिनय स्पर्धे मध्ये इन्सुली मधील गजेंद्र कोठावळे तृतीय क्रमांक

सावंतवाडी

नाटक,भजन,टीव्ही मालीका,टीव्ही सिनेमा ,वेब मालीका,शॉर्ट सिनेमा याच सोबत बरेच पुरस्कार मधुन आपली ओळख निर्माण केलेली इन्सुली मधील गजेंद्र कोठावळे यांनीं त्याच सोबत कुडाळ हेल्प ग्रुप च्या वतिने घेण्यात आलेल्या रिल्स स्पर्धे मध्ये पण आपली ओळख निर्माण केली आणि 5 नोव्हेंबर दिवशी रंगभुमी दिनाचे औचित्यं साधून SK प्रोडक्शन कडुन घेण्यात आलेल्या आंतराष्ट्रिय एकपाञी स्पर्धे मध्ये त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर तृतीय क्रमांक पटकावला आणि आपली नवीन ओळख निर्माण केली आणि आपल्या इन्सुली गावाचे व आपल्या बिलेवाडीचे नाव मोठे केले सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहेत

*संवाद मिडिया*

*📢ऑफर..📢 ऑफर …📢ऑफर…📢*

*जे.पी.ची ‘लकी ऑफर’ !*

*🤩लकी ड्रॉ नाही तर चक्क आता *सर्वच ग्राहक होणार लकी…! 🤩*

*किंमत व सर्व्हिस याची खात्री करा, मगच खरेदी करा…!*

*🏮JP REFRIGERATION*

*ची MAHA INDIAN Diwali SALE💥🚀*

*♦️Up to 70% off on*

*🔖LED TV-AC-WASHING MACHINE – REFRIGERATOR HOME THEATER – INVERTOR – BATTERY-ATTA CHAKKI WATER PURIFIER – DEEP FREEZER – VISICOOLERS WATER HEATER – VACCUM CLEANER*

*🪔दिपावली विषेश सुट🪔*

*🎁प्रत्येक खरेदीवर हमखास गिफ्ट🎁*

*ऑफर 22nd Oct to 25th Nov पर्यंत*

*👉BAJAJ FINSERV AVAILABLE*

*🔹LED* सोबत *TATA PLAY* कनेक्शन मोफत*

*जे. पी. रेफ्रिजरेशन अॅण्ड एअर कंडिशनींग*

*पत्ता : बापुसाहेब पुतळ्या समोर, चिटणीस कॉम्प्लेक्स, मेनरोड, सावंतवाडी*

*📲9822123102*
*📲9423053459*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113620/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा