You are currently viewing हळवल, वारगाव पोट निवडणुकीत भाजपा विजयी…

हळवल, वारगाव पोट निवडणुकीत भाजपा विजयी…

हळवल, वारगाव पोट निवडणुकीत भाजपा विजयी…

कणकवली

तालुक्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणुकी करता झालेल्या मतदानामध्ये हळवलमधून प्रभाकर श्रीधर राणे २३६ मते मिळवत विजय ठरले. त्यांच्या विरुद्ध असलेले सुभाष भिवा राणे यांना १६७ मते मिळाली तर नोटा ला ३ मते मिळाली. तर वारगाव च्या पोटनिवडणुकीत प्रमोद आत्माराम केसरकर यांना २०३ व महेंद्र आत्माराम केसरकर यांना १२० मते मिळाली यामध्ये प्रमोद केसरकर हे २०३ मते मिळवत विजयी ठरले. तर नोटाला ४ मते मिळाली. तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार गौरी कट्टे यांच्यासह निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तहसीलदार कार्यालयात मतमोजणीला सुरू झाली असून ओटव ग्रामपंचायतची मतमोजणी आता सुरू करण्यात आली आहे.

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ**

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा