दोडामार्ग तालुक्यातील दोन्ही ग्रामपंचायतवर ग्राम पँनलची बाजी
साटेली भेडशी सरपंच पदी छाया सखाराम धर्णे तर बोडण सरपंच पदी प्रकाश कदम विजयी
*दोडामार्ग
तालुक्यात काल झालेल्या दोन ग्रामपंचायत निवडणुकांचा आज निकाल लागला असून दोन्ही ग्रामपंचायतवर ग्राम विकास पेनलचे वर्चस्व राहिले. यात साटेली भेडशी सरपंच पदी छाया सखाराम धर्णे तर बोडण सरपंच पदी प्रकाश कदम विजयी झाले, बोडण ग्रामपंचायत मधून पत्रकार प्रशांत गवस यांचाही विजय झाला असून समाजाला दिशा दाखवणाऱ्या माध्यमांचा तो विजय मानला जात आहे.
*दोन्ही ग्रामपंचायती एका दृष्टीक्षेपात :*
*साटेली- भेडशी, सदस्य संख्या ११*
■सरपंच – छाया सखाराम धर्णे विजयी (१००२ मते) *ग्रामविकास पॅनल*
प्रभाग एक- १)दिपाली किरण मोरजकर बिनविरोध, २) शोभना किशोर जुवेकर बिनविरोध, ३) गणपत ज्ञानेश्वर डांगी बिनविरोध
प्रभाग दोन – १) सेजल संजय धर्णे बिनविरोध, २) सुमन गणपत डिंगणेकर बिनविरोध, *३) राजन पांडुरंग सावंत विजयी (२०२ मते)*
प्रभाग तीन – १) नीलपर्ण नारायण पार्सेकर बिनविरोध, २) विष्णू शिवा सुतार बिनविरोध
प्रभाग चार – १) संपदा लक्ष्मण गवस विजयी (२४६ मते), २) इस्माईल मजीद चांद विजयी (१९८ मते), चंद्रकांत जयराम मयेकर विजय २११ मते)
बोडण (शिरंगे पुनर्वसन), एकूण सदस्य संख्या सात*
*सरपंच – प्रकाश जयराम कदम विजयी (२७५ मते) ग्रामविकास पॅनल*
प्रभाग एक- १) रीया राजेश कदम बिनविरोध, *२) प्रशांत विलास गवस विजयी (८३ मते)*
प्रभाग दोन- १) महिमा महादेव घाडी बिनविरोध, २)संजय शंकर गवस बिनविरोध
प्रभाग तीन- १) प्रदीप केशव नाईक बिनविरोध, २) मानसी महादेव घाडी बिनविरोध, ३) वैशाली विश्वनाथ घाडी बिनविरोध
सर्वपक्षीयांनी विजयी उमेदवारांचे स्वागत केले असून यां नंतर या ग्रामपंचायत कोणत्या पक्षाकडे जातात याच्यावर तालुकावसीयांची नजर आहे.
*संवाद मीडिया*
*आता कोल्हापूर बेळगावला जायची गरज नाही, 👉 सर्व काही मिळेल एकाच छताखाली…*🏃♀️🏃♂️
*🌈 ज्योती एंटरप्रायझेस 🌈*
*🏬होलसेलमध्ये बिल्डिंग मटेरियल उपलब्ध*
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*
*👉घेवून आले आहेत आता बांदा येथे ही सेवा*
*🏬बिल्डिंग मटेरियल, टाईल्स ग्रॅनाईट, कोटा मार्बल आणि कडप्पा सर्व काही एकाच ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये उपलब्ध…!*
*👉विशेष म्हणजे तोच दर्जा आणि चांगली सेवा अगदी घरपोच (Paid Service) …!!*
*आमचा पत्ता*👇
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*
*नियोजित तपासणी नाक्याच्या बाजूला, मुंबई-गोवा हायवे बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.*
*☎️संपर्क:-*👇
*_सुलतानसिंग चौधरी_*
*📲9422767484 / 8317256802*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/111496/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*