You are currently viewing साटेली भेडशी ग्रामपंचायत निवडणूकीत ६२.९५ टक्के मतदान..

साटेली भेडशी ग्रामपंचायत निवडणूकीत ६२.९५ टक्के मतदान..

साटेली भेडशी ग्रामपंचायत निवडणूकीत ६२.९५ टक्के मतदान..

दोडामार्ग

साटेली भेडशी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीसाठी रविवारी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. थेट सरपंच तसेच चार सदस्य पदासाठी ही निवडणूक पार पडली सायंकाळी ५.३० पर्यंत ६२.९५ टक्के एवढे मतदान झाले. यावेळी मतदाराचा काही प्रभागातून अल्प प्रतिसाद मिळाला. २८३७ पैकी १७८६ एवढ्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. प्रभाग दोन मध्ये सर्वाधिक मतदान झाले. तर प्रभाग तीन मध्ये कमी मतदान झाले मतदार यादीच्या सावळ्या गोंधळाचा फटका अनेक मतदारांना बसला हे मतदान कमी होण्याचे कारण आहे.

साटेली भेडशी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक मतदानाला सकाळी सात वाजता सुरूवात झाली. अनेक सरपंच सदस्य उमेदवार यांनी मतदान केंद्र या पासून दोनशे मीटर अंतरावर आपले बुथ लावले होते. व मतदारांना त्यांच्या नावाच्या सील्प देऊन अमृक उमेदवार यांना मतदान करा असे सांगितले जात होते. शिवाय वयोवृद्ध मतदार यांना मतदान केंद्रावर आणण्यासाठी वाहनाची व्यवस्था काही उमेदवार यांनी केली होती.

कुठेही गडबड न होता शांततेत मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य केले. या बद्दल पोलिस प्रशासन यांनी आभार मानले.

*संवाद मीडिया*

🏮🪔🎊🏮🎉🏮🪔🏮
*खास दिवाळीनिमित्त आकर्षक ऑफर्स*🎁🧧

*☘️ पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करा पर्यावरणपूरक ह्युंदाई CNG कार्स सह..!!*

*ह्युंदाई CNG कार्स आता हजर स्टॉक मध्ये उपलब्ध*

● निऑस, ऑरा सीएनजीची खरेदी म्हणजे प्रदूषणावर विजयाची सुरुवात..🚗

*🚙 सर्व ह्युंदाई कार्स आता 6 एयरबॅग्स सह. .☘️*🚙
https://sanwadmedia.com/114762/
💁‍♂️त्वरित एक्स्चेंज
💁‍♂️लोन सुविधा उपलब्ध

*🚗MAI HYUNDAI🚗*
अविरत सेवेची 25 वर्षे

📍उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.
*📲 फो. +917410006037*

📍वृक्षवल्ली नर्सरी कंपाऊंड, वागदे, कणकवली.
*📲फो. +917410006037*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114762/
https://sanwadmedia.com/114309/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 + 4 =