You are currently viewing अक्षरसिंधु साहित्य कलामंच कणकवली- सिंधुदुर्ग परिवारातर्फे मराठी रंगभूमी दिन साजरा.

अक्षरसिंधु साहित्य कलामंच कणकवली- सिंधुदुर्ग परिवारातर्फे मराठी रंगभूमी दिन साजरा.

अक्षरसिंधु साहित्य कलामंच कणकवली- सिंधुदुर्ग परिवारातर्फे मराठी रंगभूमी दिन साजरा.

कणकवली
अक्षरसिंधू साहित्य कलामंच कणकवली- सिंधुदुर्ग यांच्या वतीने मराठी रंगभूमी दिन साजरा करण्यात आला. नाटकाची तालीम चालू करून रंगभूमी दिन थाटामाटात साजरा करण्यात आला. नमन नटवरा या नांदी ने कार्यक्रमाची सुरुवात करत नटराज पूजन करून सुरवात करण्यात आली.

यावेळी मराठी रंगभूमी परीनिरीक्षण मंडळ सदस्य तथा सेवानिवृत्त गटविकास अधिकारी विजय चव्हाण, संस्थेचे अध्यक्ष संजय राणे ,संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा. हरिभाऊ भिसे ,संस्थेचे कार्यवाह ऋषिकेश उर्फ दादा कोरडे ,संस्थेचे सचिव मयुर चव्हाण, तसेच यावर्षी संस्था मराठी राज्य नाट्य स्पर्धेसाठी बसवीत असलेले श्री प्रल्हाद जाधव लिखित ‘सुजाता मेली न्हाय’ या नाटकाची तालीम ज्यांच्या दिग्दर्शनाखाली चालू आहे ते अभिषेक कोयंडे तथा सौ.आज्ञा कोयंडे (सोनल उतेकर) तथा नाटकातील कलाकार सुविधा कदम , पूजा राणे, प्रतिमा तांबे, नेहा कदम, दिव्या तांडेल, सुदीन तांबे, प्रमोद तांबे, विठ्ठल चव्हाण, आनंद जाधव, संतोष कदम, सोहन सावंत, साबाजी पराडकर आदी कलाकार उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍

*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️

*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
https://sanwadmedia.com/114772/

*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️

*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*

*संपर्क :*

*📲9422381263 / 📲7720842463*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − eleven =