You are currently viewing दिव्यांगांना देण्यात येणारा निधी दिवाळीपुर्वी देण्यात यावा – बबन साळगावकर

दिव्यांगांना देण्यात येणारा निधी दिवाळीपुर्वी देण्यात यावा – बबन साळगावकर

दिव्यांगांना देण्यात येणारा निधी दिवाळीपुर्वी देण्यात यावा – बबन साळगावकर

पालिका मुख्याधिकारी सागर साळुंखेंकडे केली मागणी

सावंतवाडी

पालिकेच्या माध्यमातून दिव्यांगांना देण्यात येणारा सहाय्यता निधी दिवाळीपुर्वी देण्यात यावा, अशी मागणी सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी मुख्याधिकारी सागर साळुंखे यांच्याकडे केली आहे. संबंधित दिव्यांगांना देण्यात येणारा निधी अद्याप पर्यंत वाटप करण्यात आलेला नाही. याबाबतची तक्रार संबंधित व्यक्तींनी श्री. साळगावकर यांच्याकडे केली आहे. त्यानुसार संबंधित दिव्यांग बांधवांना तात्काळ निधी देण्यात यावा, अशी मागणी साळगावकर यांनी केली आहे. याबाबतचे प्रसिध्दीपत्रक त्यांनी दिले आहे.

संवाद मिडिया*

*📢ऑफर..📢 ऑफर …📢ऑफर…📢*

*जे.पी.ची ‘लकी ऑफर’ !*

*🤩लकी ड्रॉ नाही तर चक्क आता *सर्वच ग्राहक होणार लकी…! 🤩*

*किंमत व सर्व्हिस याची खात्री करा, मगच खरेदी करा…!*

*🏮JP REFRIGERATION*

*ची MAHA INDIAN Diwali SALE💥🚀*

*♦️Up to 70% off on*

*🔖LED TV-AC-WASHING MACHINE – REFRIGERATOR HOME THEATER – INVERTOR – BATTERY-ATTA CHAKKI WATER PURIFIER – DEEP FREEZER – VISICOOLERS WATER HEATER – VACCUM CLEANER*

*🪔दिपावली विषेश सुट🪔*

*🎁प्रत्येक खरेदीवर हमखास गिफ्ट🎁*

*ऑफर 22nd Oct to 25th Nov पर्यंत*

*👉BAJAJ FINSERV AVAILABLE*

*🔹LED* सोबत *TATA PLAY* कनेक्शन मोफत*

*जे. पी. रेफ्रिजरेशन अॅण्ड एअर कंडिशनींग*

*पत्ता : बापुसाहेब पुतळ्या समोर, चिटणीस कॉम्प्लेक्स, मेनरोड, सावंतवाडी*

*📲9822123102*
*📲9423053459*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113620/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा