देवगड तालुक्यात दुपारपर्यंत सरासरी ३८ % मतदान
देवगड :
देवगड तालुक्यातील नऊ ग्रामपंचायत मध्ये सुरू असलेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये दुपारपर्यंत सुमारे अडतीस टक्के मतदान झाले आहे. तालुक्यामध्ये रामेश्वर, फणसगाव, विठ्ठलादेवी, ठाकूरवाडी, शिरवली, वळिंवंडे, पावणाई, तिरलोट, वानीवडे, या ग्रामपंचायतीच्या 26 मतदान केंद्रावर आज सकाळपासून पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदान सुरू झाले आहे. आज सकाळी साडे अकरा पर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार या सर्व नवही ग्रामपंचायतीसाठी सरासरी 38.43 टक्के मतदान झाले आहे. मतदारांमध्ये महिलांनी जास्त सहभाग दर्शवला असून आपापली मते मतपेटी टाकण्यासाठी राजकीय व स्थानिक कार्यकर्ते कामाला लागले आहेत.
*संवाद मीडिया*
*आता कोल्हापूर बेळगावला जायची गरज नाही, 👉 सर्व काही मिळेल एकाच छताखाली…*🏃♀️🏃♂️
*🌈 ज्योती एंटरप्रायझेस 🌈*
*🏬होलसेलमध्ये बिल्डिंग मटेरियल उपलब्ध*
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*
*👉घेवून आले आहेत आता बांदा येथे ही सेवा*
*🏬बिल्डिंग मटेरियल, टाईल्स ग्रॅनाईट, कोटा मार्बल आणि कडप्पा सर्व काही एकाच ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये उपलब्ध…!*
*👉विशेष म्हणजे तोच दर्जा आणि चांगली सेवा अगदी घरपोच (Paid Service) …!!*
*आमचा पत्ता*👇
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*
*नियोजित तपासणी नाक्याच्या बाजूला, मुंबई-गोवा हायवे बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.*
*☎️संपर्क:-*👇
*_सुलतानसिंग चौधरी_*
*📲9422767484 / 8317256802*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/111496/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*