You are currently viewing मालवण साळेल येथे आढळली  मगर…

मालवण साळेल येथे आढळली  मगर…

मालवण साळेल येथे आढळली  मगर…

ग्रामस्थांच्या मदतीने मगर जेरबंद

मालवण

साळेल येथील काही युवक काल रात्री खेकडे पकडण्यासाठी साळेल वरचीवाडी येथील तळीचा ओहळ गणेश विसर्जन ठिकाणी गेले असता वहाळाच्या ओढ्यात त्यांना साधारण पाच फूट लांबीची मगर दिसून आली. युवकांनी या मगरीची माहिती गावातील इतर ग्रामस्थांना दिली. त्यानंतर वनविभागाचे श्री. कांबळे यांना बोलवून ग्रामस्थांनी मोठ्या शिताफीने मगरीला जेरबंद करुन त्यांच्या ताब्यात दिली. रात्री उशीरा मगरीला धामापूर तलावाच्या अधिवासात सोडण्यात आले.

या मगरीला पकडण्यासाठी सरपंच रविंद्र साळकर, रोशन गावडे, प्रशांत मिठबावकर, प्रकाश घाडी, चिन्मय तावडे, आबा घाडी, मंगेश जामदार, नंदू गावडे, संजय गावडे, साबाजी गावडे, लवकेश साळकर, प्रमोद जामदार, प्रकाश गावडे, गणेश गावडे, बाबू घाडी, कमलेश साळकर, निलेश गावडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

रस्त्यालगत असलेल्या गणेश विसर्जन होणाऱ्या तळीचा वहाळ येथे पाच फूटी भली मोठी मगर या वहाळाच्या पाण्यात आली कशी? असा प्रश्न ग्रामस्थांना पडला. याबाबत गावात दिवसभर चर्चा सुरु होती.

*संवाद मीडिया*

🏮🪔🎊🏮🎉🏮🪔🏮
*खास दिवाळीनिमित्त आकर्षक ऑफर्स*🎁🧧

*☘️ पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करा पर्यावरणपूरक ह्युंदाई CNG कार्स सह..!!*

*ह्युंदाई CNG कार्स आता हजर स्टॉक मध्ये उपलब्ध*

● निऑस, ऑरा सीएनजीची खरेदी म्हणजे प्रदूषणावर विजयाची सुरुवात..🚗

*🚙 सर्व ह्युंदाई कार्स आता 6 एयरबॅग्स सह. .☘️*🚙
https://sanwadmedia.com/114762/
💁‍♂️त्वरित एक्स्चेंज
💁‍♂️लोन सुविधा उपलब्ध

*🚗MAI HYUNDAI🚗*
अविरत सेवेची 25 वर्षे

📍उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.
*📲 फो. +917410006037*

📍वृक्षवल्ली नर्सरी कंपाऊंड, वागदे, कणकवली.
*📲फो. +917410006037*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114762/
https://sanwadmedia.com/114309/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight + fourteen =