You are currently viewing सावंतवाडीतील दिव्यांगाची दिवाळी गोड,११ लाखांचा निधी वाटप
  • Post category:इतर
  • Post comments:0 Comments

सावंतवाडीतील दिव्यांगाची दिवाळी गोड,११ लाखांचा निधी वाटप

सावंतवाडीतील दिव्यांगाची दिवाळी गोड, ११ लाखांचा निधी वाटप

सावंतवाडी

दिवाळीच्या तोंडावर सावंतवाडी शहरातील दिव्यांगांना तब्बल १० लाख ७४ हजार रुपयांचा निधी वाटप करण्यात आला आहे. यात १११ लाभार्थ्यांचा समावेश आहे. अशी माहिती पालिकेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी दिली. दरम्यान येत्या महिन्याभरात शहरातील दिव्यांगाचा २ लाखाचा विमा उतरला जाणार आहे.त्याची कार्यवाही लवकर सुरू करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आज सावंतवाडी पालिकेकडून देण्यात येणाऱ्या दिव्यांग निधीतून हा निधी वाटप करण्यात आला आहे. यात ४० ते ६० टक्के दिव्यांग असलेल्या ५७ लाभार्थ्यांना प्रत्येकी सहा हजार, ६१ ते ८० टक्के दिव्यांग असलेल्या लाभार्थ्यांना प्रत्येकी १० हजार रुपये तर ८१ ते १०० टक्के दिव्यांग असलेल्या २४ लाभार्थ्यांना प्रत्येकी १८ हजार रुपयांचे वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती श्री. साळुंखे यांनी दिली.

संवाद मीडिया*

*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*

*💎एस.पी.बोअरवेल💎*

*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*

💁‍♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*

*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*

*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*

*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*

*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*

*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा