You are currently viewing शिक्षणमंत्री श्री.दिपकभाई केसरकर यांनी कणकवली शिवसेना पदाधिकाऱ्यांशी साधला संवाद
  • Post category:इतर
  • Post comments:0 Comments

शिक्षणमंत्री श्री.दिपकभाई केसरकर यांनी कणकवली शिवसेना पदाधिकाऱ्यांशी साधला संवाद

शिक्षणमंत्री श्री.दिपकभाई केसरकर यांनी कणकवली शिवसेना पदाधिकाऱ्यांशी साधला संवाद

कणकवली

आज दिनांक 4रोजी शनिवारी  शिक्षणमंत्री श्री.दिपकभाई केसरकर हे रत्नागिरी येथील आयोजित कार्यक्रमाला जाताना आज शनिवारी विश्रांती व जेवायला कणकवली येथे थांबले होते. त्यावेळी त्यांनी  कणकवलीतील शिवसेना कार्यकर्त्यांना बोलवून घेतलं. यावेळी जिल्हाप्रमुख श्री.संजयजी आग्रे, उपजिल्हाप्रमुख श्री. महिंद्र सावंत, उपतालुकाप्रमुख श्री.दामोदर सावंत, सुनील हरमलकर, दीपक राऊत, विश्राम सावंत आदी कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी ग्रामपंचायत निवडणुकी संदर्भात दीपक केसरकर यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केली.

*संवाद मीडिया*

🏮🪔🎉🎊🪔🏮🪔🎉🎊🪔🏮

*दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्याची सुवर्णसंधी*

तब्बल ५ लाख हून अधिक संतुष्ट आणि समाधानी कुटुंबीय वापरत आहेत टाटा नेक्सॅान
*आपण देखिल संपुर्ण स्वदेशी अभियान मध्ये सहभागी व्हा..*

*₹.८०,०००/-* पर्यन्त चा डिस्काउंट

भारतातील एकमेव चाइल्ड आणि ॲडल्ट करिता ५ ⭐ स्टार सेफ्टी रेटिंग असणारी एस. यू. वी.

आपण आणि आपले कुटुंबीय संपूर्ण सुरक्षित आहात केवळ टाटा कार्स मध्येच..!!

*आजच आपल्या नजीकच्या नजिकचे शोरुम ला भेट द्या अथवा कॅाल करा*

अथवा कॉल करा
*एस.पी. ऑटोहब*
रत्नागिरी | चिपळूण | कणकवली
*7377-959595*

ॲाफर हजर स्टॉक वर उपलब्ध

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114446/
https://sanwadmedia.com/112315/
https://sanwadmedia.com/111578/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा