You are currently viewing कोनाळ-तिलारीवाडीत शेत विहिरीत पडून दोन गव्यांचा मृत्यू…

कोनाळ-तिलारीवाडीत शेत विहिरीत पडून दोन गव्यांचा मृत्यू…

कोनाळ-तिलारीवाडीत शेत विहिरीत पडून दोन गव्यांचा मृत्यू…

दोडामार्ग

कोनाळ तिलारीवाडी येथे शेतविहिरीत पडून दोन गव्यांचा मृत्यू झाला. ही घटना आज उघडकीस आली. याबाबतची माहिती विहीर मालक ब्रम्हानंद शेटवे यांनी वनविभागाला दिली. त्यानुसार वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला.
यावेळी वनपाल किशोर जंगले, विश्राम कुबल, प्रकाश गवस, बाळकृष्ण सावंत, वनक्षेत्रपाल वैशाली मंडळ आदी उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

🏮🪔🎊🏮🎉🏮🪔🏮
*खास दिवाळीनिमित्त आकर्षक ऑफर्स*🎁🧧

*☘️ पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करा पर्यावरणपूरक ह्युंदाई CNG कार्स सह..!!*

*ह्युंदाई CNG कार्स आता हजर स्टॉक मध्ये उपलब्ध*

● निऑस, ऑरा सीएनजीची खरेदी म्हणजे प्रदूषणावर विजयाची सुरुवात..🚗

*🚙 सर्व ह्युंदाई कार्स आता 6 एयरबॅग्स सह. .☘️*🚙
https://sanwadmedia.com/114762/
💁‍♂️त्वरित एक्स्चेंज
💁‍♂️लोन सुविधा उपलब्ध

*🚗MAI HYUNDAI🚗*
अविरत सेवेची 25 वर्षे

📍उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.
*📲 फो. +917410006037*

📍वृक्षवल्ली नर्सरी कंपाऊंड, वागदे, कणकवली.
*📲फो. +917410006037*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114762/
https://sanwadmedia.com/114309/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा