You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवतरणार ‘ग्रामविकासाची गंगा.!’

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवतरणार ‘ग्रामविकासाची गंगा.!’

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवतरणार ‘ग्रामविकासाची गंगा.!’

राष्ट्रीय सरपंच संसद कोकण विभाग समन्वयक संतोष राणे.

सावंतवाडी :

‘एमआयटी – स्कूल ऑफ गव्हर्नमेंट’ अंतर्गत ‘एमआयटी – राष्ट्रीय सरपंच संसद आणि जे. एस. डब्ल्यू’ यांच्या संयुक्त विद्यमाने जे. एस. डब्ल्यू. जयगड ता. जि. रत्नागिरी येथे रविवार दिनांक 29 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2023 या कालावधीत ‘एमआयटी – राष्ट्रीय सरपंच संसद’ च्या अमरावती व कोकण विभागातील पदाधिकाऱ्यांसाठी तीन दिवसीय ग्रामविकास कार्य प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले. ‘एमआयटी’ राष्ट्रीय सरपंच संसदेचे संस्थापक अध्यक्ष श्री. राहुल कराड यांच्या संकल्पनेतून तसेच एमआयटी – राष्ट्रीय सरपंच संसदेचे प्रमुख समन्वयक योगेश पाटील, सहसमन्वयक प्रकाश महाले तसेच जे. एस. डब्ल्यू. चे सीएसआर विभागाचे हेड श्र. अनिल दधिच यांच्या उत्कृष्ट नियोजनातून ही कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत अमरावती विभागातील वाशिम, अकोला, अमरावती, बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रीय सरपंच संसदेचे पदाधिकारी तसेच कोकण विभागातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर ठाणे, रायगड आदि जिल्ह्यातील पदाधिकारी सहभागी झाले होते.

या तीन दिवशीय ग्रामविकास प्रशिक्षण शिबिरात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रीय सरपंच संसदचे कोकण विभागाचे समन्वयक संतोष राणे, वाघेरी गावाचे माजी आदर्श सरपंच संतोष राणे, अटल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ॲड. नकुल पार्सेकर, सुप्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक रुपेश पाटील व एनजीओ संस्थांमध्ये विविध स्तरावर उल्लेखनीय योगदान देणाऱ्या रचना देसाई हे पाच शिलेदार सहभागी झाले होते.

*संवाद मिडिया*

*📢ऑफर..📢 ऑफर …📢ऑफर…📢*

*जे.पी.ची ‘लकी ऑफर’ !*

*🤩लकी ड्रॉ नाही तर चक्क आता *सर्वच ग्राहक होणार लकी…! 🤩*

*किंमत व सर्व्हिस याची खात्री करा, मगच खरेदी करा…!*

*🏮JP REFRIGERATION*

*ची MAHA INDIAN Diwali SALE💥🚀*

*♦️Up to 70% off on*

*🔖LED TV-AC-WASHING MACHINE – REFRIGERATOR HOME THEATER – INVERTOR – BATTERY-ATTA CHAKKI WATER PURIFIER – DEEP FREEZER – VISICOOLERS WATER HEATER – VACCUM CLEANER*

*🪔दिपावली विषेश सुट🪔*

*🎁प्रत्येक खरेदीवर हमखास गिफ्ट🎁*

*ऑफर 22nd Oct to 25th Nov पर्यंत*

*👉BAJAJ FINSERV AVAILABLE*

*🔹LED* सोबत *TATA PLAY* कनेक्शन मोफत*

*जे. पी. रेफ्रिजरेशन अॅण्ड एअर कंडिशनींग*

*पत्ता : बापुसाहेब पुतळ्या समोर, चिटणीस कॉम्प्लेक्स, मेनरोड, सावंतवाडी*

*📲9822123102*
*📲9423053459*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113620/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा