You are currently viewing मडुऱ्यात दोन कोटींचा होणार बंधारा

मडुऱ्यात दोन कोटींचा होणार बंधारा

मडुऱ्यात दोन कोटींचा होणार बंधारा

शासनाकडे परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना : लघु पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी..

बांदा

मडुरा नदीवर लघुपाटबंधारे विभागाचा सुमारे ७० वर्षांपूर्वीचा बंधारा पूर्णपणे जीर्ण झाला आहे. त्यामुळे मडुरा – सातोसे सीमेवरील नदीपात्रात लघुपाटबंधारे विभागाचा सुमारे दोन कोटी रुपये खर्चून कोल्हापुरी पद्धतीचा सिमेंट बंधारा होणार आहे. लपाचे उपविभागीय जल संधारण अधिकारी आर. टी. धोत्रे यांनी नुकतीच बंधारा स्थळाची पाहणी केली. त्यांनी राज्य शासनाकडे परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या. सदर बंधारा अस्तित्वास आल्यास मडुरा, कास गावांसह सातोसे गावांचा पाणीटंचाई प्रश्न संपुष्टात येणार आहे.
मडुरा नदीपात्रात बंधारा स्थळाची पाहणी लघु पाटबंधारे विभागाचे अधिकारी आर. टी. धोत्रे, टी. पी. यादव, सरपंच उदय चिंदरकर, बाळू गावडे, ज्ञानेश परब, बाबली परब आदीनी केली.

*संवाद मिडिया*

*📢ऑफर..📢 ऑफर …📢ऑफर…📢*

*जे.पी.ची ‘लकी ऑफर’ !*

*🤩लकी ड्रॉ नाही तर चक्क आता *सर्वच ग्राहक होणार लकी…! 🤩*

*किंमत व सर्व्हिस याची खात्री करा, मगच खरेदी करा…!*

*🏮JP REFRIGERATION*

*ची MAHA INDIAN Diwali SALE💥🚀*

*♦️Up to 70% off on*

*🔖LED TV-AC-WASHING MACHINE – REFRIGERATOR HOME THEATER – INVERTOR – BATTERY-ATTA CHAKKI WATER PURIFIER – DEEP FREEZER – VISICOOLERS WATER HEATER – VACCUM CLEANER*

*🪔दिपावली विषेश सुट🪔*

*🎁प्रत्येक खरेदीवर हमखास गिफ्ट🎁*

*ऑफर 22nd Oct to 25th Nov पर्यंत*

*👉BAJAJ FINSERV AVAILABLE*

*🔹LED* सोबत *TATA PLAY* कनेक्शन मोफत*

*जे. पी. रेफ्रिजरेशन अॅण्ड एअर कंडिशनींग*

*पत्ता : बापुसाहेब पुतळ्या समोर, चिटणीस कॉम्प्लेक्स, मेनरोड, सावंतवाडी*

*📲9822123102*
*📲9423053459*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113620/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा