You are currently viewing Mai Hyundai कुडाळ तर्फे सावंतवाडीत सेल्स, सर्विस, एक्सचेंज कॅम्पचे आज आयोजन

Mai Hyundai कुडाळ तर्फे सावंतवाडीत सेल्स, सर्विस, एक्सचेंज कॅम्पचे आज आयोजन

Mai Hyundai तर्फे कारच्या free check up साठी दिपावली महोत्सव

सावंतवाडीत आज सेल्स, सर्विस, एक्सचेंज कॅम्पचे आयोजन

सावंतवाडी

Mai Hyundai कुडाळ तर्फे सावंतवाडी येथे तुमच्या कारच्या free check up साठी दिपावली महोत्सव कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. या मध्ये तुम्ही तुमच्या कार चे free check up करू शकता, तसेच जर तुम्हाला तुमची कार एक्सचेंज करण्याची इच्छा असेल, तर त्याविषयी आम्ही तुम्हाला तुमच्या कारचे free evaluation करून देऊ शकतो. ह्या कॅम्पचे आयोजन 3 नोव्हेंबरला सकाळी 11 ते रात्री 8 या वेळेत जगन्नाथ भोसले स्मृति उद्यान सावंतवाडी येथे करण्यात आले आहे तरी तुमच्या कारच्या फ्री चेक अप साठी नक्की कॅम्पला भेट द्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा