वेंगुर्ले तालूक्यात उबाठा सेनेला मोठा धक्का
परूळे पंचक्रोशीतील शेकडो उबाठा सेना कार्यकर्त्याचा पालकमंत्र्याच्या उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश
वेंगुर्ले
सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत वेंगुर्ले तालूक्यातील परूळे पंचक्रोशीतील शेकडो उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यानी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजप ची शाल घालून प्रवेशकर्त्याचे पालकमंत्र्यानी स्वागत केले.
वेंगुर्ले चे माजी सभापती निलेश सामंत यांच्या कामावर प्रभावीत होऊन बहुसंख्येने कार्यकर्ते यांनी भाजप मध्ये प्रवेश केला आहे. पक्षप्रवेशाचा परुळे येथे झाला कार्यक्रम
परुळे येथे हा पक्षप्रवेश संपन्न झाला. यावेळी आमदार
निरंजन डावखरे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार राजन तेली, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा कार्यकारीणी
सदस्य मनवेल फर्नाडीस, तालुका सरचिटणीस प्रशांत खानोलकर, सरपंच संघटनेचे अध्यक्ष पप्पू परब, माजी सभापती निलेश सामंत, कुशेवाडा सरपंच निलेश सामंत, युवा मोर्चाचे प्रसाद पाटकर, परुळे बाजार सरपंच
प्रणिती आंबडपालकर उपसरपंच संजय दुदवडकर, माजी सरपंच तथा सदस्य प्रदिप प्रभु, भोगवे उपसरपंच रुपेश मुंडये, माजी सरपंच सुनील राऊत, शक्ती केंद्र
प्रमुख रुपेश राणे, सुनील चव्हाण, प्रकाश राणे, गुरुनाथ मडवळ, चीपी उपसरपंच प्रकाश चव्हाण, साईनाथ माडये यांसह बहुसंख्य भाजपा कार्यकर्त यावेळी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी
भाजपा पक्षात प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्याचे स्वागत केले, व त्यांना पक्षात काम करताना योग्य
तो सन्मान दिला जाईल असे आश्वासीत केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यावर प्रभावीन होऊन
भाजपा पक्षात काम करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. आपण सर्वजण एक कार्यकर्ता म्हणुन काम करून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करूया असे आवाहन पालकमंत्री चव्हाण यांनी केले. यावेळी परुळे वासीयांच्या वतीने पालकमंत्री यांचा सन्मान
करण्यात आला. तसेच विमानतळात बाबत विमान कंपनी च्या अनियमित सेवेमुळे परुळे गावांसह सिंधुदुर्ग विमानतळ चे नाव खराब होत आहे याबाबत तुम्ही विचार करून नवीन विमान कंपनी नियुक्त करावी आणि परुळे पंचक्रोशीतील प्रलंबित विकास कामांना चालना द्यावी अशी मागणी निलेश सामंत यांनी केली. सर्व कामांना तात्काळ पूर्ण करण्याच वचन पालकमंत्री यानी यावेळी दिले.
*संवाद मीडिया*
*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘
*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*
🥜 *आमची उत्पादने*🥜
*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*
🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒
*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*
*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*
*🌎 www.sunandaai.com*
*✉️ sunandaaikrushi@gmail.com*
*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ**
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*