You are currently viewing ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या… 

ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या… 

ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या…

सावंतवाडी भाजपाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन सादर…

सावंतवाडी

ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी आज सावंतवाडी भाजपच्यावतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
यावेळीयावेळी माजी आमदार राजन तेली, भाजपा शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, चराठे उपसरपंच अमित परब, अजय सावंत, मनोज नाईक, समिर मुरारी, विनोद सावंत, साईनाथ जामदार ,आनंद नेवगी, भरत गवस, भास्कर राऊळ, दिलीप भालेकर आदी उपस्थित होते.

संवाद मीडिया*

*पाहिजेत..पाहिजेत.. पाहिजेत…!*

*अकाउंट : TALLY व पदवीधर आवश्यक.*

*सेल्समन : पदवीधर आवश्यक*

*आकर्षक पगार*

**स्थानिकांना प्राधान्य**

*संपर्क*

*जे. पी. रेफ्रिजरेशन अॅण्ड एअर कंडिशनींग*

*पत्ता : बापुसाहेब पुतळ्या समोर, चिटणीस कॉम्प्लेक्स, मेनरोड, सावंतवाडी*

*📲9822123102*
*📲9423053459*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114207/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा