You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांसाठी पक्या वसाहतींसाठी मनसेचे जिल्हाधिकारी तसेच पोलिस अधीक्षक सिंधुदुर्ग यांना निवेदन

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांसाठी पक्या वसाहतींसाठी मनसेचे जिल्हाधिकारी तसेच पोलिस अधीक्षक सिंधुदुर्ग यांना निवेदन

*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांसाठी पक्या वसाहतींसाठी मनसेचे जिल्हाधिकारी तसेच पोलिस अधीक्षक सिंधुदुर्ग यांना निवेदन.*

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस आणि त्यांच्यासारखे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरून घरी गेल्यावर त्यांना मानसिक समाधान नसेल तर हा त्या कर्मचाऱ्यांवरील मोठा अन्याय आहे आणि यासाठीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग व पोलिस अधीक्षक सिंधुदुर्ग यांना निवेदन देण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील पोलीस वसाहती तसेच काही ठिकाणच्या पोलिस स्थानकाच्या इमारत ह्या पुर्णपणे जिर्ण झालेल्या असून सरकार त्याचप्रमाणे प्रशासन यांच्या अनास्थेमुळे पोलिस व त्यांच्या सारखे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून काम करणारी इतर दले यांना अशा खडतर परिस्थितीत दिवस रात्र काम करावे लागत आहे आणि याचसाठी सन्माननीय राज साहेब ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे यांचे लक्ष वेधून अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या घरांचे योग्य नियोजन करण्याची आग्रही मागणी केली आहे. सदरची मागणी ही माननीय राज साहेब माननीय मुख्यमंत्री यांच्या मार्फत नक्कीच पुर्ण करुन घेतली आणि म्हणूनच आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासी वसाहतींच्या जिर्ण परिस्थिती बाबतचा अहवाल व परिपूर्ण प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात यावा याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिंधुदुर्ग मार्फत जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग व पोलिस अधीक्षक सिंधुदुर्ग यांना निवेदन देण्यात आले याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना माजी जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, कुडाळ तालुका माजी प्रभारी तालुकाध्यक्ष सचिन सावंत,माजी उपतालुकाध्यक्ष जगन्नाथ गावडे, युनिट अध्यक्ष यतिन माजगावकर व महाराष्ट्र सैनिक ओंकार वंजारे आदी उपस्थित होते.

*संवाद मिडिया*

*📢ऑफर..📢 ऑफर …📢ऑफर…📢*

*जे.पी.ची ‘लकी ऑफर’ !*

*🤩लकी ड्रॉ नाही तर चक्क आता *सर्वच ग्राहक होणार लकी…! 🤩*

*किंमत व सर्व्हिस याची खात्री करा, मगच खरेदी करा…!*

*🏮JP REFRIGERATION*

*ची MAHA INDIAN Diwali SALE💥🚀*

*♦️Up to 70% off on*

*🔖LED TV-AC-WASHING MACHINE – REFRIGERATOR HOME THEATER – INVERTOR – BATTERY-ATTA CHAKKI WATER PURIFIER – DEEP FREEZER – VISICOOLERS WATER HEATER – VACCUM CLEANER*

*🪔दिपावली विषेश सुट🪔*

*🎁प्रत्येक खरेदीवर हमखास गिफ्ट🎁*

*ऑफर 22nd Oct to 25th Nov पर्यंत*

*👉BAJAJ FINSERV AVAILABLE*

*🔹LED* सोबत *TATA PLAY* कनेक्शन मोफत*

*जे. पी. रेफ्रिजरेशन अॅण्ड एअर कंडिशनींग*

*पत्ता : बापुसाहेब पुतळ्या समोर, चिटणीस कॉम्प्लेक्स, मेनरोड, सावंतवाडी*

*📲9822123102*
*📲9423053459*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113620/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा