साईप्रसाद कल्याणकर यांचे 25 रोजी बांदा येथे उपोषण
बांदा
दिनांक 25/06/2025रोजी 10 वाजल्या पासून तलाठी ऑफिस बांदा येथे साईप्रसाद मंगेश कल्याणकर बांदा यांचे उपोषण आहे.
Wapholi येथे धरण बुडीत क्षेत्रा जवळ देवस्थानचे जमिनीत दोन crusher आहेत, ज्यांना MPCB रत्नागिरी यांनी कारणे दाखवा नोटीस लावल्या आहेत.पण तहसीलदार सावंतवाडी यांची कारवाई नाही. जो पर्यंत हे crushers dismaintal केले जात नाहीत तो पर्यंत उपोषण चालू राहील.
फ्रॉम CA ACTIVIST SAIPRASAD MANGESH KALYANKAR BANDA 9422632825