मराठा समाज इन्सुली वासियांच्या लॉंग मार्च रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद…
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंब्याचे तहसीलदारांना निवेदन सादर..
सावंतवाडी
शासनाकडुन सकल मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी टाळाटाळ करण्यात येत असुन मराठा समाजाला आरक्षणापासुन वंचित ठेवण्यात आले आहे. मराठा समाजाचे नेते श्री. मनोज जरंगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आमरण उपोषण करत आहेत. मराठा समाजामध्ये आर्थिक मागासलेपणा असलेल्यांची संख्या बरिच जास्त असुन हुशार व होतकरू विद्यार्थी शैक्षणीक सवलती पासुन वंचित राहत असुन अशा विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्यासाठी मराठा समाजाला आरक्षण मिळणे अत्यंत महत्वाचे आहे.मराठा आंदोलनास पाठींबा म्हणुन आज सकल मराठा समाज इन्सुलीच्या वासियंच्या वतीने लाँग मार्चचे ने भव्य बाईक रेली काढत आयोजन आज करण्यात आले होते. यावेळी मराठी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सकल मराठा समाजाच्या मराठा आरक्षण व समाजातील मुलांचे होणारे शैक्षणीक नुकसान टाळण्यासाठीच्या भावना मा. मुख्यमुत्री महाराष्ट्र राज्य व शासन दरबारी पोहोचवाव्यात हि नम्र विनंती.य निवेदनमार्फेत करन्यात आली. यावेळी गावातील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते.
प्रथमत इन्सुली कोंनवाडा येथे मराठा बांधव एकत्रित येऊन सकाळी साडे दहा वाजता या रेली चा नारळ वाढूउन तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या भ्व्य प्रतीमेस पुष्पहार अर्पण करुन घोषणांच देत या रॅली साथी सुरुवात करण्यात आली सावंतवाडी शहरात अगदी शंतत मय वातावरणात ही रॅली तहसीलदार कार्यालयाच्या दिशेने ननेण्यात आली यावेळी सकल मराठा समजाचे सर्व तालुका पदाधिकारी सदस्य तसेच तमाम इनसुली वासिय उपस्थित होते. यावेळी मराठा समजाला मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर सावंत वाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांना सकल मराठा समाजाचा वतिने निवेदन देण्यात आले… यावेळी “एक मराठा लाख मराठा*” अश्या घोषणा देत माराठा बांधवांनी घोषणा दिल्या..
संवाद मीडिया*
*पाहिजेत..पाहिजेत.. पाहिजेत…!*
*अकाउंट : TALLY व पदवीधर आवश्यक.*
*सेल्समन : पदवीधर आवश्यक*
*आकर्षक पगार*
**स्थानिकांना प्राधान्य**
*संपर्क*
*जे. पी. रेफ्रिजरेशन अॅण्ड एअर कंडिशनींग*
*पत्ता : बापुसाहेब पुतळ्या समोर, चिटणीस कॉम्प्लेक्स, मेनरोड, सावंतवाडी*
*📲9822123102*
*📲9423053459*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114207/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*