You are currently viewing वेताळ बांबर्डे गावातील मराठा समाजाचे आज लाक्षणिक उपोषण

वेताळ बांबर्डे गावातील मराठा समाजाचे आज लाक्षणिक उपोषण

वेताळ बांबर्डे गावातील मराठा समाजाचे आज लाक्षणिक उपोषण*

आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटीलांना पाठिंबा देण्यासाठी घेतला निर्णय

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटीलांच्या लढ्यास पाठिंबा दर्शवण्यासाठी वेताळ बांबर्डे गावातील मराठा समाजाने एकजुटीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेतला असून आज दि 02 नोव्हेंबर 2023 रोजी वेताळ बांबर्डे हायवे तेलीवाडी बस स्टॉप नजीक सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत उत्फुर्तपणे सनदशीर मार्गाने उपोषण आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती वेताळ बांबर्डे ग्रामस्थांच्या वतीने प्रसाद गावडे यांनी दिली आहे. दरम्यान सरकारने मराठा समाजाचा अधिक अंत न पाहता आरक्षणावर तात्काळ तोडगा काढावा अशी मागणी मराठा समाजाने केली आहे.मराठा आरक्षण आंदोलनाचे पडसाद सिंधुदुर्ग जिल्ह्यातही उमटू लागले असून येत्या काळात गावोगावी अशा प्रकारे आंदोलने होण्याची शक्यता असल्याची माहिती मिळते.

*संवाद मीडिया*

*पाहिजेत..पाहिजेत.. पाहिजेत…!*

*अकाउंट : TALLY व पदवीधर आवश्यक.*

*सेल्समन : पदवीधर आवश्यक*

*आकर्षक पगार*

**स्थानिकांना प्राधान्य**

*संपर्क*

*जे. पी. रेफ्रिजरेशन अॅण्ड एअर कंडिशनींग*

*पत्ता : बापुसाहेब पुतळ्या समोर, चिटणीस कॉम्प्लेक्स, मेनरोड, सावंतवाडी*

*📲9822123102*
*📲9423053459*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114207/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

one + seventeen =