You are currently viewing संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्थेचे संस्थापक राज्याध्यक्ष संजय कदम यांचा उद्या वाढदिवस सोहळा

संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्थेचे संस्थापक राज्याध्यक्ष संजय कदम यांचा उद्या वाढदिवस सोहळा

संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्थेचे संस्थापक राज्याध्यक्ष संजय कदम यांचा उद्या वाढदिवस सोहळा

कणकवली:

संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्था संस्थापक राज्याध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते संजय कदम यांचा ४४ वा वाढदिवस सोहळा २ नोव्हेंबर सायं. ६ वाजता मराठा मंडळ सभागृह कणकवली येथे साजरा करण्यात येणार आहे. यावेळी जीवनचरित्र अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. तसेच शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आणि निराधार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येणार आहे.
तरी या अभिष्टचिंतन कार्यक्रमास आपण उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्थेचे तालुकाध्यक्ष मयूर चव्हाण व सचिव मारुती चव्हाण यांनी केले आहे.

*संवाद मीडिया*

*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*

*💎एस.पी.बोअरवेल💎*

*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*

💁‍♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*

*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*

*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*

*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*

*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*

*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा