You are currently viewing चिंदर गावातील विकासकामांचा आज भूमिपूजन सोहळा

चिंदर गावातील विकासकामांचा आज भूमिपूजन सोहळा

चिंदर गावातील विकासकामांचा आज भूमिपूजन सोहळा

पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते होणार संपन्न

मालवण

चिंदर गावातील प्रशासकीय मंजुरी मिळालेल्या विविध विकास कामांची भूमिपूजन बुधवार 1 नोव्हेंबर रोजी दुपारी 3:30 पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते संपन्न होणार आहेत.

यामध्ये चिंदर सडेवाडी माऊली मंदिर रस्ता ग्रा. मा. 59, चिंदर भगवंतगड रस्ता, तेरई जोड रस्ता तसेच बीएसएनल टॉवर आदी कामांचे भूमिपूजन आहे. अशी माहिती चिंदर सरपंच नम्रता महांकाळ, उपसरपंच दीपक सुर्वे तसेच भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी दिली आहे.

*संवाद मीडिया*

*आता कोल्हापूर बेळगावला जायची गरज नाही, 👉 सर्व काही मिळेल एकाच छताखाली…*🏃‍♀️🏃‍♂️

*🌈 ज्योती एंटरप्रायझेस 🌈*

*🏬होलसेलमध्ये बिल्डिंग मटेरियल उपलब्ध*

*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*👉घेवून आले आहेत आता बांदा येथे ही सेवा*

*🏬बिल्डिंग मटेरियल, टाईल्स ग्रॅनाईट, कोटा मार्बल आणि कडप्पा सर्व काही एकाच ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये उपलब्ध…!*

*👉विशेष म्हणजे तोच दर्जा आणि चांगली सेवा अगदी घरपोच (Paid Service) …!!*

*आमचा पत्ता*👇
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*नियोजित तपासणी नाक्याच्या बाजूला, मुंबई-गोवा हायवे बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.*

*☎️संपर्क:-*👇
*_सुलतानसिंग चौधरी_*

*📲9422767484 / 8317256802*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/111496/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 2 =