सिंधुदुर्गनगरी
जिल्हा परिषद जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची सभा बुधवार दिनांक 10 डिसेंबर 2020 रोजी दुपारी 12.00 वाजता ऑनलाईन पध्दतीने (झूम ॲपव्दारे) आयोजीत करण्यात आली आहे.याबाबत भ्रमणध्वनीवर लिंक पाठविण्यात येणार असलयाची माहिती असल्याचे राजेंद्र पराडकर सदस्य सचिव, जलव्यवस्थापन व स्वच्छता समिती तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.