You are currently viewing आमदारांच्या पुढाकाराने नवीन केबल टाकण्याच्या कामाचा शुभारंभ

आमदारांच्या पुढाकाराने नवीन केबल टाकण्याच्या कामाचा शुभारंभ

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

अभ्युदय नगर येथील वीज पुरवठा वारंवार खंडित होण्याचे प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असल्याने परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते. वीज पुरवठा खंडित होत असल्याने परिसरात बेस्ट प्रशानाबद्दल प्रचंड रोष निर्माण झाला होता. परिसरात गेल्या १५ दिवसांत १० दिवस वीजेचा लपंडाव सुरू आहे. नागरिक उकाड्यापासून त्रस्त आहेत. रात्रभर विद्युत पुरवठा खंडित होत असल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. काही तासांपूर्वी विभागातील ८०% परिसरात वीज खंडित झाली होती. परिसरात अंधाराचे साम्राज्य असल्यामुळे चोरीच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. याबाबत बेस्ट प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क केल्यास उडवाउडवीचे उत्तर मिळत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

वरील सर्व अडचणी विभागीय नागरिकांनी शिवसेना आमदार अजय चौधरी यांच्याकडे मांडल्या. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आमदारांनी सर्व यंत्रणा कामाला लावल्या आणि आज ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी माननीय आमदार अजय चौधरी यांच्या पुढाकाराने नवीन केबल टाकण्याचे कामाला सुरुवात केली. अभ्युदय नगर व जिजामाता नगर मधील विद्युत पुरवठा करणाऱ्या हबमध्ये लोड वेगळे करण्यासाठी इ. क्र.१७ ते १९ पर्यंत पहिल्या फेसचे काम सुरु झाले आहे. त्याच्या उद्घाटन प्रसंगी खुद्द आमदार अजय चौधरी, माजी नगरसेवक दत्ताराम पोंगडे, शिवसेना शाखा २०५ चे शाखाप्रमुख जयसिंग भोसले, बेस्टचे अधिकारी, शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच विभागीय नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

 

 

*संवाद मिडिया*

 

*आता तुमच्या स्वप्नातील घराची पूर्तता करा सावंतवाडीत…! ‘स्वार बिल्डकॉन’ च्या खास ऑफरसह..*🏬

 

*सविस्तर वाचा👇*

————————————————–

 

*🏢आता तुमच्या स्वप्नातील घराची पूर्तता करा सावंतवाडीत…!😇*

 

*🌄प्रशस्त जागेत पहिल्यांदाच !*

 

*💁🏻‍♀️🏩बुक करा हक्काचा फ्लॅट…!🏬💁🏻‍♂️*

 

*’स्वार बिल्डकॉन’* घेऊन आलंय *2BHK* प्रशस्त फ्लॅटची 8 मजली इमारत !

 

*😍’स्वार बिल्डकॉन’ची* फ्लॅट बुकिंगवर खास ऑफर !😍

 

फ्लॅट खरेदीवर *50″ इंची LED टीव्ही🖥️,* *टू* व्हीलर🛵 & *फोर* व्हीलर 🚗 *पार्किंग* अगदी *FREE🥳*

 

♦️ *आमची वैशिष्ट्ये*

▪️संपूर्ण चिऱ्याचे बांधकाम

▪️8 मजली इमारत

▪️कव्हर टेरेस

▪️2 जनरेटर बॅकअप लिफ्ट

▪️प्रशस्त लॉबी

▪️24 तास पाण्याची सोय

▪️सीसीटीव्ही एरिया

▪️ओपन जीम

▪️अग्निसुरक्षा सिस्टीम

▪️सेपरेट टू/फोर व्हीलर पार्किंग

 

👉 *🏪विक्रीसाठी कमर्शियल शॉप उपलब्ध !*

 

👉 300 ते 600 sq.ft पर्यंतचे रोड टच दुकान गाळे उपलब्ध

 

*मग, वाट कसली बघताय ?*

 

सावंतवाडी ITI समोर मुंबई-गोवा महामार्ग व नियोजित रिंगरोडसमोरील अलिशान प्रोजेक्टला बुक करा तुमच्या *हक्काचा फ्लॅट / कमर्शियल शॉप !*📝

 

👉 *💵बुकिंग रक्कम फक्त 1 लाख..*

 

▪️ऑफर फक्त 31 ऑक्टोबर पर्यंत.

 

🎴 *पत्ता : आयटीआय समोर हॉटेल सागर पंजाब शेजारी, सावंतवाडी*

 

📱 *संपर्क : डाॅ. अनिश स्वार*

9730353333

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा