You are currently viewing न्हावेली येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार

न्हावेली येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार

न्हावेली येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार…

बांदा

शेत मांगरात बांधलेल्या वासरावर बिबट्याने हल्ला केल्यामुळे वासरू जागीच ठार झाले आहे. ही घटना न्हावेली-नागझरवाडी येथे घडली. यात शेतकरी सुनील लक्ष्मण परब यांचे ५ हजाराचे नुकसान झाले आहे. दरम्यान भरवस्तीच्या ठिकाणी बिबट्याचा वावर असल्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण आहे. वनविभागाने तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.

*संवाद मिडिया*

*📢ऑफर..📢 ऑफर …📢ऑफर…📢*

*जे.पी.ची ‘लकी ऑफर’ !*

*🤩लकी ड्रॉ नाही तर चक्क आता *सर्वच ग्राहक होणार लकी…! 🤩*

*किंमत व सर्व्हिस याची खात्री करा, मगच खरेदी करा…!*

*🏮JP REFRIGERATION*

*ची MAHA INDIAN Diwali SALE💥🚀*

*♦️Up to 70% off on*

*🔖LED TV-AC-WASHING MACHINE – REFRIGERATOR HOME THEATER – INVERTOR – BATTERY-ATTA CHAKKI WATER PURIFIER – DEEP FREEZER – VISICOOLERS WATER HEATER – VACCUM CLEANER*

*🪔दिपावली विषेश सुट🪔*

*🎁प्रत्येक खरेदीवर हमखास गिफ्ट🎁*

*ऑफर 22nd Oct to 25th Nov पर्यंत*

*👉BAJAJ FINSERV AVAILABLE*

*🔹LED* सोबत *TATA PLAY* कनेक्शन मोफत*

*जे. पी. रेफ्रिजरेशन अॅण्ड एअर कंडिशनींग*

*पत्ता : बापुसाहेब पुतळ्या समोर, चिटणीस कॉम्प्लेक्स, मेनरोड, सावंतवाडी*

*📲9822123102*
*📲9423053459*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113620/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा