पर्ससीनधारक, पारंपरिक मच्छीमारांनी कायदा सुव्यवस्था बिघडवू नये – प्रवीण कोल्हे
नौकांवरील खलाशांची सर्व माहिती पोलीस ठाण्यात द्यावी…
मालवण
पर्ससीनधारक, पारंपरिक मच्छीमारांनी आपापसात भांडण तंटा करून कायदा सुव्यवस्था बिघडवू नये. नौदल दिनाच्या पार्श्वभूमीवर मच्छीमार बांधवांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी केले.
येथील पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या उपस्थितीत सर्व मच्छीमार सोसायट्यांच्या अध्यक्षांची बैठक झाली. या बैठकीत समुद्रात मासेमारीस जाणाऱ्या सर्व नौकांवरील खलाशांची सर्व माहिती पोलीस ठाण्यात द्यावी अशा सूचना देण्यात आल्या. त्याचबरोबर पर्ससीनधारक व पारंपरिक मच्छीमारांनी आपापसात भांडण तंटा करून कायदा सुव्यवस्था बिघडवू नये. येत्या ४ डिसेंबर ला नौदल दिन साजरा केला जाणार असल्याने मच्छीमारांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन श्री. कोल्हे यांनी यावेळी केले.
*संवाद मीडिया*
*पाहिजेत..पाहिजेत.. पाहिजेत…!*
*अकाउंट : TALLY व पदवीधर आवश्यक.*
*सेल्समन : पदवीधर आवश्यक*
*आकर्षक पगार*
**स्थानिकांना प्राधान्य**
*संपर्क*
*जे. पी. रेफ्रिजरेशन अॅण्ड एअर कंडिशनींग*
*पत्ता : बापुसाहेब पुतळ्या समोर, चिटणीस कॉम्प्लेक्स, मेनरोड, सावंतवाडी*
*📲9822123102*
*📲9423053459*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114207/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*