You are currently viewing कणकवलीची पाणीटंचाई रोखण्यासाठी आतापासूनच उपाययोजना करा

कणकवलीची पाणीटंचाई रोखण्यासाठी आतापासूनच उपाययोजना करा

कणकवलीची पाणीटंचाई रोखण्यासाठी आतापासूनच उपाययोजना करा

सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पेडणेकर यांचे तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांना निवेदन सादर

कणकवली

कणकवली येथील विहीरींचे पाणी झपाट्याने कमी होते आहे.त्या करिता आता मागील वर्षी सारखी परिस्थिती येऊ नये, म्हणून येत्या महिनाभरातच गड नदीला असणाऱ्या बंधाऱ्याला पाणी अडवण्यासाठीच्या प्लेट बसविण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी एका निवेदनाद्वारे कणकवली तहसीलदार दिशांत देशपांडे यांच्याकडे केली आहे.
जानवली नदीच्या पात्रात सुध्दा जो माती, दगड रचून पावसाळा संपल्यानंतर बंधारा केला जातो, तोही होणे आवश्यक आहे.अन्यथा कणकवली करांवर पाण्यासाठी मागील वर्षा सारखी वणवण फिरण्याची वेळ येऊ शकते, आणि म्हणूनच संबंधित प्रशासनाला आमची विनंती आहे.काही अडचणी असतील तर, आम्ही सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते हे करायला तयार आहोत .तरी हे येत्या महिनाभरात हे होणे आवश्यक आहे.संबंधित प्रशासनाने याची वेळीच दखल घ्यावी आणि आम्ही कणककलीकरांवर येणारे पाण्याचे संकट निवारण करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी केली आहे.

*संवाद मीडिया*

*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*

*💎एस.पी.बोअरवेल💎*

*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*

💁‍♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*

*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*

*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*

*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*

*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*

*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा