You are currently viewing वेंगुर्ले येथे आज शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

वेंगुर्ले येथे आज शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

वेंगुर्ले :

 

सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज दि. 29 व 30 ऑक्टोंबर रोजी वेंगुर्ले शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर हे खास उपस्थित रहाणार आहेत. अशी माहिती वेंगुर्ले तालुका शिवसेनाप्रमुख नितीन मांजरेकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × four =