You are currently viewing हा खेळ सावल्यांचा…

हा खेळ सावल्यांचा…

*दैनिक ठाणे वैभवचे पत्रकार स्तंभलेखक कवी ॲड.रुपेश पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

मित्रांनो ग्रहण काळात आजही समाज अंधश्रद्धेतून नको नको त्या समजुती, विधी पाळतो. ते कृपया कुणीही करू नये. म्हणून काही वर्षांपूर्वी मी ही कविता लिहिली होती . आज चंद्रयान चंद्रावर आहे.
सूर्ययानाचा प्रवास चालू आहे.

हा खेळ सावल्यांचा…

हा खेळ सावल्यांचा
सूर्य, चंद्र, पृथ्वीचा
विज्ञानाचा हा चमत्कार न्यारा
माणसातील जिज्ञासेचा ।१।

पण ग्रहण काळी माणूस हा
डुंबत राही नदीत असा
सृष्टीच्या प्रणित्या देवाला
सोबत नेतो नदीत हा ।२।

तुच्छ मानतो आन्न, पाणी हा
कान, तोंड, उसवेल म्हणूनी
न दाखवे ग्रहण गर्भवतीला
भिक्षा मागत हिंडे, सुटता ग्रहण हा ।३।

खुळचट विचार आजही जपतो हा
अंधश्रद्धेत कसा माखतो हा
घरातून बाहेर न पडतो हा
आपली मती गहाण ठेवतो हा ।४।

टिपतो बातम्यांचा कॅमेरा हा
म्हणतो लोक अज्ञान दूर करा
पण आज अज्ञान वाढवे हा
त्यावर विश्वास ठेऊ नका ।५।

काळजी फक्त येवढीच घ्या
सूर्य ग्रहण डोळ्याने पाहू नका
ग्रहणी काचा लावुनी पहा
टेलीस्कोपने आपण सहज बघा ।६।

पाण्यातून प्रतिबिंब पाहू नका
अद्भुततेचे दर्शन पाहून घ्या
जरा विज्ञान युगात जगून पहा
हा खेळ फक्त सावल्यांचा ।७।

कवी रुपेश पवार
9930852165

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve + 10 =