You are currently viewing मसुरे येथे “भुकाळी महिमा” दशावतार नाट्यप्रयोगाचे आयोजन

मसुरे येथे “भुकाळी महिमा” दशावतार नाट्यप्रयोगाचे आयोजन

मसुरे :

 

मसुरे गावचे ग्रामदैवत श्री देव जैन भरतेश्वर मंदिरामध्ये कोजागीरी पौर्णिमे निमित्त आज २८ ऑक्टोबर रोजी रात्री १०.३० वाजता कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ, नेरुर यांचा ‘भुकाळी महिमा’ हा दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे. उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा